PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 28, 2021, 12 tweets

पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या #JallianwalaBaghSmarak चे देशाप्रती समर्पण.

📹पाहा:

वेळ- संध्याकाळी 6.25 वाजेपासून

@ianuragthakur| @MinOfCultureGoI| @PIBCulture

@kishanreddybjp| @DPD_India| @Films_Division

पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या #JallianwalaBaghSmarak चे देशाप्रती समर्पण

थेट प्रसारण-

पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या #JallianwalaBagh स्मारकाचे देशाप्रती समर्पण.



#AzadiKaAmritMahotsav

पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या #JallianwalaBagh स्मारकाचे दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने उद्घाटन करण्यात आले.

आतापर्यंत वापरात नसलेल्या 4 इमारतींमध्ये संग्रहालय गॅलरी

आणि

प्रकाश आणि ध्वनी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

#AmritMahotsav

पंजाबची वीर भूमी, #JallianwalaBagh च्या पवित्र मातीला माझा प्रणाम!

भारतमातेच्या त्या पुत्रांना नमन, ज्यांची स्वातंत्र्याविषयीची धगधगती ज्योत शमवण्यासाठी अमानवीयतेचा कळस गाठला: पंतप्रधान
@narendramodi

ती कोवळी बालके, भगिनी, बंधु, ज्यांची स्वप्ने आजसुद्धा #JallianwalaBagh त अंकीत गोळ्यांच्या निशाणाच्या रुपाने दिसतात.

ती शहीद विहीर, ज्यात अगणित माता-बहिणींची ममता हिरावण्यात आली, त्यांचे जीवन हिरावण्यात आले.

त्या सर्वांचे आज आपण स्मरण करत आहोत: पंतप्रधान
@narendramodi

13 एप्रिल 1919 रोजीची 10 मिनिटं, आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील सत्यगाथा ठरले, ज्यामुळे आपण स्वातंत्र्याचा #AmritMahotsav साजरा करत आहोत

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात जालियनवाला बाग स्मारकाचे आधुनिक रुप देशाला प्राप्त होणे, आपल्या सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे: PM
@narendramodi

जालियनवाला बाग हे असे स्थान आहे, ज्यामुळे सरदार उधम सिंह, सरदार भगत सिंह असे अगणित क्रांतीवीर, सेनानींना देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद होण्याची प्रेरणा मिळाली: पंतप्रधान
@narendramodi

कोणत्याही देशासाठी गतकाळातील अशा घटनांकडे कानाडोळा करुन चालणार नाही

म्हणून, भारताने 14 ऑगस्ट रोजी ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे: पंतप्रधान @narendramodi

#AmritMahotsav

आज जगात कुठेही भारतीय नागरीक संकटात असेल तर भारत पूर्ण ताकदीने त्याच्या मदतीसाठी धावतो

कोरोना काळ असो वा अफगाणिस्तान संकट, जगाने याचा अनुभव घेतला आहे

ऑपरेशन देवी शक्तीच्या माध्यमातून अफगाणिस्तानातून भारतीयांना आणले जात आहे: पंतप्रधान

स्वातंत्र्याच्या महायज्ञात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे

इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्यांना पुरेसे स्थान मिळायला पाहिजे होते

देशातील 9 राज्यांमध्ये आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांची संघर्षगाथा दाखवणाऱ्या संग्रहालायचे काम सुरु आहे: पंतप्रधान
@narendramodi

देशात भावना होती की, सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या सैनिकांचे राष्ट्रीय स्मारक असायला पाहिजे होते

मला आनंद आहे की, राष्ट्रीय युद्ध स्मारक युवकांमध्ये राष्ट्ररक्षण आणि देशासाठी सर्वस्व त्यागण्याची भावना जागृत करत आहे
: पंतप्रधान @narendramodi

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling