PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Sep 1, 2021, 8 tweets

फिट इंडिया प्रश्नमंजुषा चे उद्घाटन प्रसिद्ध खेळाडू नीरज चोप्रा आणि पी व्ही सिंधू यांच्या उपस्थितीत

आज संध्याकाळी 6 वाजता

लाईव्ह पहा
facebook.com/FitIndiaOff

#AzadiKaAmritMahotsav #AmritMahotsav

#FitIndiaQuiz चे उद्घाटन

@FitIndiaOff च्या फेसबुक पेज वर लाइव पाहा थोड्याच वेळात
📹 facebook.com/FitIndiaOff/

📡लाइव सुरु 📡

facebook.com/FitIndiaOff/vi…

#FitIndiaQuiz ही तंदुरुस्ती आणि क्रीडा प्रकारातील देशव्यापी पहिली प्रश्नमंजुषा आहे

यात शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या फिटनेस आणि क्रीडा ज्ञानाची चाचणी घेण्याची संधी मिळेल

सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा खुली असेल

ज्या प्रकारे आपण #Olympics मध्ये कामगिरी केली आहे आणि ऑलिम्पियन जे आज आमच्यासोबत आहेत ते प्रत्येकाला तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करतील - @ianuragthakur

#FitIndia चळवळीला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत

#FitIndia मोबाइल अॅप लोकप्रिय होत आहे

देशात खेळांना लोकप्रिय करण्यासाठी हे पंतप्रधान @narendramodi यांचे स्वप्न आहे - @ianuragthakur

📢 विद्यार्थीजण लक्ष द्या

आपल्या सर्वांसाठी संधी!

#FitIndiaQuiz ही विद्यार्थ्यांसाठी पहिली राष्ट्र-स्तरीय प्रश्नमंजुषा आहे जी शाळा आणि विद्यार्थ्यांना एकूण 3.25 कोटी रोख रक्कमेची बक्षिसे देईल.

#FitIndiaQuiz विद्यार्थ्यांना फिटनेस आणि खेळांविषयीचे ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ प्रदान करते

भारतातील समृद्ध क्रीडा इतिहास, स्वदेशी खेळ आणि आमच्या क्रीडा नायकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे

🔗fitindia.gov.in/fit-india-quiz

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling