देशातील #COVID19 परिस्थिती, तयारी आणि उपाययोजना यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ विनोद कुमार पॉल यांची पत्रकारपरिषद.
पाहा:
🕓वेळ 4.00 वाजेपासून
@MoHFW_INDIA @NITIAayog @airnews_mumbai @ddsahyadrinews
#Unite2FightCorona
दुसरी लाट अद्याप संपलेली नाही!
एकूण रुग्णसंख्येपैकी 69% रुग्णसंख्या एकट्या केरळ राज्यात.
#Unite2FightCorona
30 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात केवळ 42 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या 100 पेक्षा अधिक.
#Unite2FightCorona
10,000 ते 1,000,00 दरम्यान रुग्णसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश.
महाराष्ट्रातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या-54,606 ही रुग्णसंख्या देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 14.02% आहे.
#IndiaFightsCorona #Unite2FightCorona
साप्ताहिक पॉझिटीव्ही दर 5-10% दरम्यान असलेली एकूण 39 जिल्हे आहेत. यात मुख्यत्वे केरळ राज्यातील आणि ईशान्येकडील जिल्ह्यांचा समावेश आहे.
#IndiaFightsCorona #Unite2FightCorona
एकूण लसीकरण- 66 कोटी
ऑगस्ट महिन्यातील लसीकरण- 18.38 कोटी मात्रा
ऑगस्ट महिन्यातील सरासरी दैनंदिन लसीकरण-59.29 लाख मात्रा दिल्या.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात प्रतिदीन 80 लाखापेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या.
#IndiaFightsCorona #Unite2FightCorona
✅आगामी सणांच्या काळात गर्दी टाळून योग्य ती खबरदारी घ्यावी
✅बाजारपेठांमध्ये खरेदी करताना सर्व निकषांचे पालन करणे आवश्यक
✅लसीकरण आवश्यक! अद्याप ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लसीकरण करुन घ्यावे.
डॉ पॉल, सदस्य, नीती आयोग
#IndiaFightsCorona #Unite2FightCorona
💉संक्रमणापासून सुरक्षिततेसाठी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक.
गर्भवती महिलांच्या लसीकरणाला राज्यांनी प्राधान्य द्यावे- डॉ पॉल
#IndiaFightsCorona #Unite2FightCorona
#COVID19 लसीकरण
1ली मात्रा
आरोग्य कर्मचारी: 99%
फ्रंटलाईन कर्मचारी: 100%
45+ वयोगट: 54%
2 री मात्रा
आरोग्य कर्मचारी: 84%
फ्रंटलाईन कर्मचारी: 80%
45+वयोगट : 16%
- @MoHFW_INDIA
#LargestVaccineDrive
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.