क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगाव, @MIB_India आणि जिल्हा परिषद, जळगावतर्फे #POSHANMaah अंतर्गत "पोषणासाठी योग आणि 'आयुष' विषयावर वेबिनारचे आयोजन
@Maha_MahilaAyog @robmhgoa @InfoJalgaon @DDSahyadri
थेट पहा
#PoshanMaah संदर्भात वेबिनार
विषय : पोषणासाठी योग आणि 'आयुष'
वक्ते :
1.देवेंद्र राऊत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला आणि बाल विकास विभाग, जळगाव
2.डॉ. मिलिंद निकुंभ
3.डॉ. आरती गोरे
@InfoJalgaon
योग्य आणि पोषक आहार आपल्याला #COVID सारख्या महामारी पासून बचाव करण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी मदत करतो.
- डॉ. मिलिंद निकुंभ, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव
@InfoJalgaon @POSHAN_Official
@robmhgoa @BOC_MIB
भारतीय आहार पद्धती ही सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.
- योग्य आणि पोषक आहार याविषयी, डॉ. मिलिंद निकुंभ यांची माहिती
@InfoJalgaon @POSHAN_Official
@robmhgoa @BOC_MIB
औषध चिकित्सा उपचाराचे शास्त्र आहे परंतु योग आणि निसर्गोपचार आणि इतर आयुषच्या चिकित्सा ह्या प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोन्ही चिकित्सा आहेत.
- डॉ. आरती गोरे, माजी संचालिका, सोहम विभाग, योग आणि निसर्गोपचार, एम. जे. कॉलेज, जळगाव
@InfoJalgaon @InfoDivNashik
@ddsahyadrinews
आजच्या स्पर्धात्मक युगात योग्य आहार, योग्य विहार, योग्य विचार आणि योग्य व्यायाम यांचा अभाव आणि औषध सेवनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत असल्याची खंत डॉ. आरती गोरे यांनी यावेळी व्यक्त केली.
@InfoJalgaon @InfoDivNashik @FobNasik
सरकारच्या पोषण अभियानात अंगणवाडी सेविकांची भूमिका तसेच या उपक्रमातील त्यांचे अनुभवही यावेळी अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केले.
#PoshanMaah
@MinistryWCD @POSHAN_Official
@robmhgoa @InfoJalgaon
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.