देशातील #Coronavirus 🦠 परिस्थितीवर 📺 मीडिया ब्रीफिंग
नॅशनल मीडिया सेंटर नवी दिल्ली येथे
⏰ : 4:00 PM
#Unite2FightCorona
लाइव पाहा @PIB_India च्या युट्यूब चॅनेल वर
📡लाइव सुरु 📡
महाराष्ट्रात 53,220 सह दुसऱ्या क्रमांकाच्या सक्रिय केसेस नोंद आहेत. हे प्रमाण एकूण भारताच्या 15 टक्के आहे - @MoHFW_INDIA सचिव
📹
भारतातील 32 जिल्हे 5-10 टक्के कोविड पॉझिटिव्हिटी नोंदवत आहेत. महाराष्ट्रातील 2 जिल्हे त्या यादीत आहेत - @MoHFW_INDIA सचिव
📹
3631 पीएसए प्लांट चालू झाल्यावर 4500 मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती होईल
1595 प्लांट आधीच कार्यरत आहेत - @MoHFW_INDIA सचिव
देशातील कोविड लसीकरणाची अद्ययावत आकडेवारी खालीलप्रमाणे आहे - @MoHFW_INDIA सचिव
#Unite2FightCorona
📹
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी कोविड प्रतिबंधक वर्तन जारी राखण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन केले
📹
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.