केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णयासंदर्भात केंद्रीय मंत्री @PiyushGoyal आणि @ianuragthakur यांची पत्रकार परिषद
⏲️ दुपारी 3 वाजता
@MIB_India @ddsahyadrinews @airnews_mumbai
निमच-रतलाम रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला #Cabinet ची मंजुरी; यासाठी अंदाजे 1,095.88 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
#CabinetDecisions
@RailMinIndia
ECGC लिमिटेडमध्ये 4,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला #Cabinet ची मंजुरी
5 वर्षात केली जाणारी ही गुंतवणूक निर्यातदार आणि बँकांना पाठबळ देणारी ठरणार; या निर्णयामुळे 59 लाख नवे रोजगार निर्माण होणार, यातील 2.6 लाख नोकऱ्या संघटित क्षेत्रातील असतील
#CabinetDecisions
निर्यात पतहमी महामंडळ लिमिटेची इनिशीयल पब्लिक ऑफरच्या माध्यमातून शेअर बाजाराच्या सूचीमध्ये नोंद करण्याच्या प्रस्तावाला #Cabinet ची मंजूरी
#CabinetDecisions
राजकोट-कनौलस रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला #Cabinet ची मंजुरी; यासाठी 1,080.58 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
#CabinetDecisions
@RailMinIndia
राष्ट्रीय निर्यात विमा खाते योजना सुरू ठेवण्याच्या प्रस्तावाला #Cabinet ची मंजुरी, यात पाच वर्षांसाठी 1,650 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचाही निर्णय;
या निर्णयामुळे NEIA ला 33,000 कोटी रुपयांच्या निर्यात प्रकल्पांना पाठींबा देणे शक्य होणार
#CabinetDecisions
#PMPOSHAN योजनेला आणखी पाच वर्षे मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला #Cabinet ची मंजुरी
यासाठी ₹ 54 हजार कोटींचा निधी केंद्र सरकारकडून तर ₹ 31 कोटींचा निधी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांकडून दिला जाणार
#CabinetDecisions
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.