📡थेट प्रसारण 4:00 वाजता 📡
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात पत्रकारपरिषद.
#IndiaFightsCorona #LargestVaccineDrive
पाहा पीआयबीच्या 🔽
युट्यूूब:
फेसबूकवर: facebook.com/pibindia
गेल्या आठवडयात नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी 60% रुग्णसंख्या केरळ राज्यातील.
#IndiaFightsCorona #LargestVaccineDrive
🟤महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णसंख्या-40,252
🟤ही रुग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 14.53% आहे.
#IndiaFightsCorona #LargestVaccineDrive
▪️ पॉझिटीव्हीटी दर 5 ते 10% असलेल्या जिल्ह्यांची संख्या 18 आहे.
#IndiaFightsCorona #LargestVaccineDrive
#IndiaFightsCorona #LargestVaccineDrive
एकूण लसीकरण- 88.35 कोटी मात्रा
I ली मात्रा-64.65 कोटी
II री मात्रा-23.70 कोटी
18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण
I ली मात्रा-69%
II री मात्रा-25%
#IndiaFightsCorona:
📍#COVID19 लसीकरण पहिली मात्रा
राष्ट्रीय सरासरी-69%
🟩6 राज्ये/कें.प्रदेशांमध्ये 100% पहिली मात्रा.
@MoHFW_INDIA
#Unite2FightCorona
#StaySafeStayHealthy
#IndiaFightsCorona:
लसीकरण व्याप्ती
🟩शहरी भागातील लसीकरण- 26.95 कोटी
🟦ग्रामीण भागातील लसीकरण- 49.31 कोटी
पुरुष- 45.79 कोटी
महिला- 42.12 कोटी
#Unite2FightCorona
#StaySafeStayHealthy
#IndiaFightsCorona:
📍जबाबदारीने सण साजरे करा
कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करा!
#Unite2FightCorona
#StaySafeStayHealthy
मास्कचा नियमित वापर करा
एकमेकांमध्ये योग्य अंतर राखा
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
➡️कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करा.
#Unite2FightCorona
#StaySafeStayHealthy
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.