PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Oct 7, 2021, 9 tweets

📡थेट प्रसारण 4:00 वाजता📡

देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात @MoHFW_INDIA ची पत्रकारपरिषद.

#IndiaFightsCorona

पाहा पीआयबीच्या 🔽

YouTube:

#IndiaFightsCorona

07 ऑक्टोबर रोजी देशातील #COVID19 स्थिती.

🟤एकूण रुग्ण- 3.39 कोटी
🔵सक्रीय रुग्ण-2.44 लाख
🟤बरे झालेले-3.32 कोटी
🔵चाचण्या-57.87 कोटी

#IndiaFightsCorona

▪️सरासरी दैनंदिन 20,000 रुग्णांची नोंद.

#IndiaFightsCorona

📍पाच राज्यांमध्ये सक्रीय रुग्णसंख्या अधिक

महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णसंख्या-36,767; एकूण रुग्णसंख्येच्या 15.06%

साप्ताहिक पॉझिटीव्ही दर 5 ते 10% असलेली देशात 28 जिल्हे आहेत.

यात राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे.

@InfoSindhudurg

#IndiaFightsCOVID19
#Unite2FightCorona

💉एकूण लसीकरण- 92.77 कोटी

#Unite2FightCorona

लसीकरण राष्ट्रीय सरासरी-71%

6 राज्ये/कें.प्रदेशांनी 100% पहिली मात्रा पूर्ण केली

ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये विशेष काळजी घेण्याचे @MoHFW_INDIA चे आवाहन.

✅सणासुदीच्या काळात कोविड अनुरुप वर्तन करावे.

✅निष्काळजीपणा करु नये

✅जबाबदारीने सण साजरे करा.

✅गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

✅लसीकरण करुन घ्या.

कोविड-19 व्यवस्थापनाच्या दृष्टीने घ्यावयाची जबाबदारी!!

कोविड अनुरुप वर्तनाचे पालन

लसीकरणाला प्राधान्य

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling