मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यानचे पहिले विमान आज उड्डाण करणार
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री @JM_Scindia आभासी पद्धतीने अलायन्स एअर विमानाला हिरवा झेंडा दाखवतील
त्याचवेळी सिंधुदुर्ग विमानतळावरुन @CMOMaharashtra उद्धव ठाकरे या विमानाला रवाना करतील
थेट बघा दु 1 वा
📡थेट पहा📡
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री @JM_Scindia आभासी पद्धतीने सिंधुदुर्ग विमानतळावरुन, अलायन्स एअर विमानाला हिरवा झेंडा दाखवतील
सिंधुदुर्ग विमानतळ ग्रीनफिल्ड विमानतळ असून उडान योजनेच्या RCS अंतर्गत अधिसूचित करण्यात आले आहे
🎥
मुख्य कार्यकारी अधिकारी @allianceair विनीत सूद यांनी सिंधुदुर्ग पासूनचा पहिला बोर्डिंग पास केंद्रीय मंत्री @JM_Scindia यांना दिल्ली इथे सुपूर्द केला
@CMOMaharashtra यांच्या हस्ते सिंधुदुर्ग इथे #Maharashtra चे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना बोर्डिंग पास सुपूर्द
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या ग्रीनफिल्ड विमानतळाचे आज उदघाटन होत असून, इथून उड्डाण करणाऱ्या पहिल्या विमानात @indianoil एव्हीएशनने इंधन भरले आहे
इंडियन ऑइलच्या हवाई इंधन विभागाने, सिंधुदुर्ग विमानतळावर अत्याधुनिक अशी इंधन भरण्याची व्यवस्था केली आहे
कोकणच्या विकासासाठी सिंधुदुर्गचे विमानतळ होणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे
- केंद्रीय मंत्री @RamdasAthawale
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन हा आपल्या आयुष्यातील एक अतिशय आनंदाचा क्षण असल्याची भावना केंद्रीय मंत्री @MeNarayanRane यांनी यावेळी व्यक्त केली.
चिपी विमानतळाचे उद्घाटन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, या विमानतळाच्या उद्घाटनामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या जिल्ह्याला आर्थिक समृद्धी प्राप्त व्हावी अशी इच्छा केंद्रीय मंत्री @MeNarayanRane राणे यांनी यावेळी व्यक्त केली
महाराष्ट्रासोबत आपले एक कौटुंबिक नाते असल्याची भावना व्यक्त करत आपल्या आयुष्यासाठी हा एक भावुक क्षण असल्याचे केंद्रीय मंत्री @JM_Scindia यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळ उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाच्या उद्घाटनामुळे गेल्या तीन दशकाचे स्वप्न पूर्ण झाले असून एक नवा अध्याय यामुळे रचला गेला आहे
- केंद्रीय मंत्री @JM_Scindia
@Pib_MoCA @Pib_MoCA
@InfoSindhudurg
येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या
सिंधुदुर्गसाठी 20 ते 25 विमानांचा आपला संकल्प आहे.
- केंद्रीय मंत्री @JM_Scindia
🎥
#Mumbai-#Sindhudurg दरम्यानचे पहिले विमानाचे उड्डाण
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री @JM_Scindia आभासी पद्धतीने अलायन्स एअर विमानाला दाखवला हिरवा झेंडा
🎥
मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यानच्या पहिल्या विमानाचे उड्डाण
येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सिंधुदुर्गासाठी 20 ते 25 विमानसेवा सुरु व्हाव्यात
- केंद्रीय मंत्री @JM_Scindia यांची अपेक्षा
📙 pib.gov.in/PressReleasePa…
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.