PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Oct 16, 2021, 6 tweets

#CleanIndia अभियानाविषयी ऑनलाईन पत्रकारपरिषद;

प्रकाश कुमार मनुरे; राज्य संचालक, NYK; युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र गोवा चे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेन करणार पत्रकारपरिषदेला संबोधित.

🔗meet.google.com/mwa-sjpk-idp

वेळ- 12.00 वाजता

#CleanIndia अभियानाविषयी युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र गोवा चे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेन आणि एनवायकेचे प्रकाश मानुरे यांची पत्रकारपरिषद

Link symbolhttps://meet.google.com/mwa-sjpk-idp

प्रत्येक गावातून ३० किलो प्लास्टीक संकलित करुन त्याची त्याचदिवशी विल्हेवाट लावण्यता येत आहे. महाराष्ट्र & गोव्यातील १३१३६ गावांतून कचरा संकलनाचे उद्दिष्ट, सध्या प्रतिदिन ४५२ गावांमध्ये अभियान राबवले जात आहे. ४५९७६० किलो कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ऑक्टोबर महिन्याचे उद्दिष्ट.

#CleanIndia मोहिमेत राज्यातील एकूण १,१०, ४२४ युवकांनी सहभाग घेतला आहे. त्यात आतापर्यंत ३,०३, ०३८ किलो कचरा संकलित करण्यात आला आहे तर २,८७, १५८ किलो कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

#AzadiKaAmritMahotsav

#CleanIndia

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आहे. राज्यात ४९ हजार स्वयंसेवक मोहिमेत सहभागी आहेत. त्यांनी आतापर्यंत ७,६८७ किलो कचरा संकलन केले आहे.

#AzadiKaAmritMahotsav

#CleanIndia

459 ऐतिहासिक आणि इतर महत्त्वाची स्थळे स्वच्छ करण्यात आली आहेत. 1820 शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक स्थळांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात आले. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 25 विद्यापीठांनी मोहिमेत सहभाग घेतला आहे.

#AzadiKaAmritMahotsav

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling