📡थेट प्रसारण 📡
उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांच्या हस्ते 67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान.
#NationalFilmAwards
📹
#NationalFilmAwards
चित्रपटनिर्मितीसाठी सुविधा पुरवून निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या सिक्कीम राज्याला 'चित्रपटस्नेही राज्य' पुरस्कार उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान.
केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांची याप्रसंगी उपस्थिती.
#NationalFilmAwards
चित्रपटविषयक लेखन श्रेणीत "सिनेमा पाहणारा माणूस या #मराठी पुस्तकासाठी लेखक अशोक राणे यांना उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.
67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार!
सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विभागून @BajpayeeManoj यांना भोंसले (हिंदी) आणि @dhanushkraja यांना असूरन (तामिळ) चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार प्रदान.
#NationalFilmAwards2019
67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार!
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कंगना राणावत यांना मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाशी (हिंदी) & पंगा (हिंदी) या चित्रपटातील अभिनयासाठी प्रदान.
#NationalFilmAwards2019
67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार!
गायक @BPraak यांना केसरी (हिंदी) चित्रपटातील 'तेरी मिट्टी' या गीतासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार प्रदान.
#NationalFilmAwards2019
67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार!
सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विभागून @BajpayeeManoj
यांना भोसले (हिंदी) आणि @dhanushkraja
यांना असूरन (तामिळ) चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार प्रदान.
#NationalFilmAwards2019
सुपरस्टार @rajinikanth यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी देशातील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार #DadasahebPhalkeAward 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
#NationalFilmAwards2019 #Rajnikanth
सिनेसृष्टीतील योगदानासाठी देण्यात येणारा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारने सुपरस्टार रजनीकांत यांचा गौरव.
हा पुरस्कार गुरु के. बालाचंद्र यांना अर्पण करत आहे: @rajinikanth
#NationalFilmAwards
@MIB_India @ianuragthakur @Films_Division
फिल्मस डिवीजनची निर्मिती असलेल्या "Elephants Do Remember" चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट श्रेणीत 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.
#NationalFilmAwards
श्री #Rajinikanth जी यांचे मनापासून अभिनंदन.
"सुपरस्टार @rajinikanth यांची चित्रपट क्षेत्रातील 5 दशकं म्हणजे :
Discipline
Dedication
Determination
Dialogue
Delivery
एवढी वर्षे एकामागोमाग एक यशस्वी चित्रपट देणे ही अशक्यप्राय बाब त्यांनी करुन दाखवली: @ianuragthakur
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.