#पनवती_सुलतान #Thread
पनवती काशी असते पहा...👇
सुमारे 15 लाख हिंदूंचा मारेकरी आणि मलबार कोस्टल कर्नाटक, त्रावणकोर येथील सुमारे एक कोटी हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करवणारा हरामखोर गुन्हेगार टिपू सुलतान हा स्वतः लोकांच्या तळतळाटापायी कुत्र्याच्या मौतीने मेला आणि आज मेल्यानंतरही 👇
त्याला मिळालेल्या शिव्या शाप आणि तळतळाटां मुळे तो स्वतः एक मोठं दुर्भाग्य, एक पनवती होऊन बसलाय.
संजय खानने टीपू सुलतानवर टीव्ही सीरियल काढली, त्याच्या सेटवर एवढी भीषण आग लागली की त्यात 35 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आणि स्वतः संजय खान 80% भाजला. 👇
नंतरही पुढे कित्येक वर्ष हॉस्पिटल मध्येच त्याला उपचार घेत रहावं लागलं...
या घटनेनंतर संजय खानचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झाले, त्याची प्रोडक्शन कंपनी दिवाळखोरीत निघाली.
विजय मल्ल्यानी लंडनमधील एका लिलावात टिपू सुलतानची तलवार खरेदी केली आणि ती तलवार घेऊन येताच 👇
विजय मल्ल्याचे वाईट दिवस सुरू झाले आणि आज तो लंडनच्या सिटी बस आणि लंडन मेट्रोने प्रवास करतो आणि अनेकवेळा लंडन तुरुंग वारी पण झाली आणि आता विजय मल्ल्या पूर्णपणे दिवाळखोर झाला आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पूर्ण बहुमतात आपलं सरकार चालवत होते पण 👇
टिपू सुलतान जयंती साजरी करण्याची घोषणा त्यांनी करताच त्यांचे पूर्ण बहुमतातले सरकार काही महिन्यांतच कोसळले आणि आता ते भविष्यातही कधी मुख्यमंत्री होऊच शकणार नाहीत कारण त्यांचं वय आता त्यांना साथ देत नाही.
इतकंच नाही तर त्यांचा तरुण मुलगाही ड्रग्जची नशा केल्यानंतर त्याच 👇
नशेच्या अमलाखाली स्पेनमधल्या एका हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता.
आणि आता शाहरुख खान त्याच्या प्रोडक्शन कंपनी द्वारा निर्मित टिपू सुलतानच्या आयुष्यावर चित्रपट बनवतोय, ज्यात तो स्वतः टिपू सुलतानची भूमिका साकारतोय आणि पहा हा पनवती योग... 👇
त्याचा बेफाम पोरगा ड्रग्सच्या आरोपावरून तुरुंगात अडकलाय,असा की त्याला जामीन मिळता मिळत नाहीये.
आणि त्याला दररोज न्यायालयीन कचाट्याला सामोरे जावे लागतय. दि.२८.१०.२०२१ रोजी मोठ्या मुश्कीलीने मोठ्या वकीलांची फौज उभी केल्यावर जामीन मिळाला.
@prempawar28 @AjaatShatrruu @migratorscave
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.