MJ म्हणे.... Profile picture
Bio ऑप्शन ला होता 😀

Nov 21, 2021, 18 tweets

मराठी ट्विटरवर #meme थ्रेड

सुरुवातीला नवीन अकाउंट सुरू केल्यावर पहिले काही महिने👇 १/१८

बऱ्याच दिवस ट्विटरवर काही वाद नसतील झाले तर👇 २/१८

पॉपकॉर्न घेऊन बसणारे यांचे एकच काम असते👇 ३/१८

फोटो टाकून Followers वाढवणारे वैचारिक लिखाण करूनही तीन-चारशे Followers असणाऱ्यांना👇 ४/१८

चांगले वैचारिक किंवा माहितीपूर्ण थ्रेड दिसले की फक्त ट्रोलिंग करण्यासाठी आलेले👇 ५/१८

काही हॅण्डल👇 ६/१८

कुणालातरी उद्देशून केलेलं ट्विट आपल्यासाठीच आहे काय, या विचारात असलेले म्हणजे👇 #उडता_तिर ७/१८

साडी ट्विटर, हेअर ट्विटर, बिंदी ट्विटर असले ट्रेंड पाहिले की वैचारिक माध्यम म्हणून ट्विटर वर आलेले👇 ८/१८

एखादे तोंडलपवे अकाउंट फेमस व्ह्यायला लागले की सगळे त्याला 👇 ९/१८

मुलींच्या अकाउंट खाली काही लोक👇 १०/१८

विनाकारण ज्ञान पाझळणारे पाहिले की बाकीचे👇 ११/१८

आपण कोणाशीच बोलत नाही, कोणालाच DM करत नाही असे TL वर बोलणारे म्हणजे👇 १२/१८

DM चे SS बाहेर आले की👇 १३/१८

मोठ्या किंवा आवडत्या हॅण्डल ने फॉलोबॅक दिल्यावर👇 १४/१८

जेव्हा मूळ ट्विट सोडून इतर विषयावर कमेंट सेक्शन मध्ये गप्पा मारायला सुरुवात होते तेव्हा मूळ ट्विट करणारा👇 १५/१८

राष्ट्रभाषा मराठीत सांगा लिहिणारे दिसले की ट्विट करणारा मनातून👇 १६/१८

नवीन आलेले लोक जेव्हा जुण्यांना कमेंट मध्ये काही म्हणतात तेव्हा ते👇 १७/१८

सहज म्हणून सुरू केलेल्या ट्विटर चा नाद लागून बराच वेळ वाया जातोय हे समजत असूनही👇 १८/१८

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling