लहान मुलांवर #meme थ्रेड
आलेल्या पाहुण्यांच्या मुलाला तुझे एखादे खेळणे दे किंवा चॉकलेट दे असं सांगितल्यावर घरातील मुले त्या मुलाला👇 १/१७
५-६ वर्षीची मुले जेव्हा त्यांना Astronaut किंवा Hero/Heroine व्ह्यायचे आहे असं म्हणतात तेव्हा त्यांचे बाप👇 २/१७
हे घेऊ नको, ते करू नको असं म्हटल्यावर मुले मनातून👇 ३/१७
खाऊ आणल्यावर घरातील आजोबा👇 ४/१७
भुताची, प्राण्यांची, अंधाराची भीती दाखवल्यावर थोड्या वेळाने मुले👇 ५/१७
काहीही कार्यक्रम असला की मुलांचे काही प्रश्न ठरलेले असतात👇 ६/१७
मुलांचे सततचे प्रश्न ऐकून वडीलधारे👇 ७/१७
बाहेर कार्यक्रमाला किंवा पाहुण्यांकडे जायचे असल्यावर घरच्यांनी नीट वागा असे समजावून सांगितल्यावर फक्त थोड्या वेळासाठी मुले👇 ८/१७
भावा भावांची किंवा भाऊ बहिणीची भांडणे झाली की वडील समजावून सांगताना👇 ९/१७
तू अजून लहान आहेस असं म्हंटले की मुले👇 १०/१७
एखादी कविता किंवा ABCD म्हणून दाखवली की पाहुणे👇 ११/१७
नुकतेच बोलायला शिकलेली मुले👇 १२/१७
मुलगा नापास झाला किंवा उनाडक्या करत आहे दिसल्यावर वडील रागवताना काही डायलॉग ठरलेले असतात👇 १३/१७
गल्ली मध्ये मुलांची भांडणे होतात तेव्हा एका ग्रुप मधील मुले दुसऱ्या ग्रुप मधील मुलांना👇 १४/१७
पालकांनी सॉरी म्हणायला सांगितल्यावर साधारण असं सॉरी बोलतात👇१५/१७
आधुनिक पालक मुलाने नवीन ड्रेस घालू दे किंवा सर्व वस्तू घरभर करून पसारा घालू दे, काहीही झाले की👇 १६/१७
नवीन वस्तू, TV, काचेच्या वस्तू दिसल्या की लहान मुले👇 १७/१७
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.