PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Feb 3, 2022, 7 tweets

देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकारपरिषद.

प्रसारण:

#IndiaFightsCorona #LargestVaccinationDrive

गेल्या काही दिवसांत देशात कोविड रुग्णसंख्येत घट होत आहे.

गेल्या आठवड्यातील दैनंदिन रुग्णसंख्या 2.04 लाख आहे.

देशात एकूण सक्रिय रुग्ण 15,33,000 आहेत.

गेल्या आठवड्यात पॉझिटीव्हीटी दर 12.98% नोंदवण्यात आला.
: लव अग्रवाल

#IndiaFightsCorona #LargestVaccinationDrive

सक्रीय रुग्णसंख्येत महाराष्ट्र चौथ्या स्थानी

राज्यात एकूण सक्रीय रुग्णसंख्या (7 दिवसांपूर्वी) - 3,02,572

राज्यातील आजची सक्रीय रुग्णसंख्या- 1,77, 131

देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्यैपकी रुग्णसंख्या- 11.55%

#IndiaFightsCorona #LargestVaccinationDrive

आतापर्यंत एकूण लसीकरण- 167.88 कोटी मात्रा

18 वर्षावरील लोकसंख्येत 96% नागरिकांनी घेतली पहिली मात्रा

तर, 76% नागरिकांचे पूर्ण लसीकरण.

15-18 वयोगट= 65% लसीकरण.

#IndiaFightsCorona #LargestVaccinationDrive

तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचे सरासरी वय 44 वर्षे आहे, जे यापूर्वी 55 होते.

घसादुखीचे प्रमाण 29% एवढे आहे, जे पूर्वी 16% होते.

3 ऱ्या लाटेत तुलनेने गोळ्या सेवनाचे प्रमाण कमी

लसीकरणानंतर मृत्यूचे प्रमाण 10% (91% सहव्याधी)
लस न घेतलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण 22% (83% सहव्याधी

.@EduMinOfIndia ने शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावली/SOP जारी केली आहे

स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देणे

प्रत्येक वर्गांसाठी वेगवेगळ्या वेळा

पालकांच्या संमतीने घरुन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यास परवानगी

11 राज्य/UTs मध्ये शाळा पूर्णपणे सुरु आहेत, 16 राज्यांमध्ये अंशतः सुरु आहेत तर 9 राज्यात पूर्णपणे बंद आहेत.

देशभर सरासरी 95% शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे.

- @EduMinOfIndia

#IndiaFightsCorona

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling