PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Feb 10, 2022, 6 tweets

📡थेट प्रसारण 04:00 वाजेपासून📡

Press briefing on the actions taken, preparedness, and updates on #COVID19

देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्रालयाची पत्रकारपरिषद.

पाहा: YouTube:

Facebook: facebook.com/pibindia

देशातील रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे.

✅गेल्या 4 दिवसांपासून 1 लाखापेक्षा कमी रुग्णांची नोंद

✅दैनंदिन पॉझिटीव्हीटी दरातही घसरण.

#IndiaFightsCorona

एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्राचे प्रमाण-10.98%

7 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णसंख्या 1,77,131 होती ती आज 86,847 एवढी आहे.

#IndiaFightsCorona

महाराष्ट्राचा पॉझिटीव्हीटी दर गेल्या आठवड्यात 14.5% होता तो या आठवड्यात 7.3% टक्क्यांवर आला आहे.

#IndiaFightsCorona

एकूण लसीकरण 171.28

18 वर्षावरील I ली मात्रा घेतलेली लोकसंख्या-90.23 कोटी (96%)

दुसरी मात्रा-73.29 कोटी (78%)

प्रतिबंधात्मक मात्रा-1.61 कोटी

15-18 वयोगट लसीकरण- I ली मात्रा 5.09 कोटी (69%)
II री मात्रा 1.05 कोटी (14%)

आंतरराष्ट्रीय नियमावली, जागतिक परिस्थिती पाहता भारताने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावलीत बदल केले आहेत.

नवीन नियमावली 14 फेब्रुवारीपासून लागू.

परदेशातून आल्यानंतर 7 दिवस गृहविलगणीकरणाची आवश्यकता नाही, 14 दिवस स्वतःच शरीराची नियमित तपासणी करावी.

#IndiaFightsCorona

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling