MJ म्हणे.... Profile picture
Bio ऑप्शन ला होता 😀

Feb 12, 2022, 13 tweets

IPL ऑक्शन वर #meme थ्रेड
#IPLAuction

दिल्ली सगळ्याच प्लेअरला बोली लावून दुसऱ्या टीमचा खेळ बिघडवत आहे हे पाहिल्यावर बाकीच्या टीम्स👇

TV वर त्यांचे ऑक्शन पाहताना प्लेअर👇

एखादा प्लेअर बजेटच्या बाहेर गेल्यावर टीम मेनेजमेंट👇

ईशान किशनला मुंबई घेण्यासाठीच बोली लावत आहे हे पाहिल्यावर SRH मालकीण👇 #ishankishan

कधी १० कोटीच्या वर बोली न लावलेल्या मुंबई इंडियन्स ना ईशान किशनला परत घेण्यासाठी १५.२५ कोटी द्यावे लागतात तेव्हा ते👇 #MumbaiIndians #ishankishan

पंजाब प्रत्येक खेळाडूला बोली लावत आहेत पाहिल्यावर बाकीच्या टीम👇

मुंबईचे चांगले खेळाडू परत घेण्यासाठी प्लॅनिंग करून आलेल्या टीमला जेव्हा लक्ष्यात येते की दुसऱ्याच टीम त्यांचे खेळाडू घेत आहेत तेव्हा👇 #MumbaiIndians

चांगले चांगले प्लेअर दिल्ली आणि बाकीच्या टीम घेत आहेत आणि तरी दिवसभरात फक्त ४ च प्लेअर घेतले आहेत हे पाहिल्यावर MI चे फॅन्स MI ला 👇 #MumbaiIndians

श्रेयस अय्यरला टीम मध्ये घेताना KKR👇 #KKR

स्टीव्ह स्मिथ बद्दल सर्व टीम management 👇

SRH ऑक्शन मध्ये👇 #SRH

Management मधील लोक कानाला हेडफोन लावून त्यांच्या कोअर टीमला basically असं काहीतरी बोलत असतील👇

काही खराब प्लेअरला पण मोठी बोली लागल्यावर ऑक्शन मध्ये बसलेले जयशा आणि गांगुली👇

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling