MJ म्हणे.... Profile picture
Bio ऑप्शन ला होता 😀

Mar 1, 2022, 18 tweets

वाढदिवसावर #meme थ्रेड

काम, जबाबदारी आणि संसार यातच दिवस वाया जात असताना जेव्हा आपला वाढदिवस जवळ येतो तेव्हा आपण मनातून👇

लहानपणी शाळेसंबंधीची वस्तूच भेटवस्तू म्हणून आणून वाढदिवसाला देताना पालक👇

लहानपणी जेव्हा वाढदिवसाला नातेवाईक शेजारी पैसे द्यायचे तेव्हा रात्री मोजताना👇

वाढदिवस साजरा झाल्यावर केक सोबत चॉकलेट बिस्कीट फरसाण आहे हे पाहिल्यावर लहान मुले👇

जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपलाच वाढदिवस विसरते तेव्हा त्याला आठवण करून देताना आपण👇

जेव्हा जवळची व्यक्तीच वाढदिवस विसरते आणि त्याला आपल्यालाच आठवण करून द्यावी लागते तेव्हा तो/ती👇

जेव्हा वयस्कर लोकही केक आणून मोठ्या पार्ट्या ठेवून वाढदिवस साजरा करतात तेव्हा बाकीचे👇

ओळखीचे सेलेब्रिटी, राजकारणी यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व तयारी करून बसलेले कार्यकर्ते जेव्हा ती व्यक्ती व्यस्त कार्यक्रमामुळे येतच नाही तेव्हा👇

ग्रुप मधील कोणाचा वाढदिवस जवळ आला आहे हे आठवून मित्र👇

वाढदिवसाची तयारी करताना मित्र👇

केक कोण घेऊन येणार यावर बरीच चर्चा झाल्यावर शेवटी एका मित्राला केक आणायला सांगितला जातो पण तो आणेल की नाही याची शंका व्यक्त करताना बाकीचे👇

केकची काँट्री मागितल्यावर बाकीचे मित्र👇

वाढदिवसाची पार्टी मागितली की चींगुस मित्र👇

ज्याचा वाढदिवस आहे तोच बाहेरगावी जातो तेव्हा बाकीचे👇

वाढदिवसाची पार्टी देताना मित्र दिसेल ते मागवून नुसते हादडत आहेत हे पाहून ज्याचा वाढदिवस आहे तो👇

आपल्याच वाढदिवसाचे सरप्राइज प्लॅनिंग घरचे आपल्याच समोर करत असतात तेव्हा👇

दर वर्षी वाढदिवसाला जवळपास एकच resolution करत असतो ते म्हणजे👇

आपल्या मनासारखा वाढदिवस साजरा झाल्यावर👇

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling