MJ म्हणे.... Profile picture
Bio ऑप्शन ला होता 😀

Mar 12, 2022, 19 tweets

जेव्हा मुलगा मुलीला प्रपोज करतो त्यावर #meme थ्रेड featuring Shark Tank India

जेव्हा आपण मित्रांना सांगतो की मी त्या मुलीला प्रपोज करायला जाणार आहे तेव्हा, आपली सगळ्यात जास्त काळजी असणारा मित्र👇 १/१९

ज्याला ती मुलगी चांगली नाही असे वाटत असते तो मित्र👇 २/१९

प्रेम वगैरे बकवास आहे आणि अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे असे मत असणारा मित्र👇 ३/१९

तू वेळ घेतला तर दुसराच कोणीतरी तिला प्रपोज करेल असं मत असणारा मित्र मोलाचा सल्ला देताना👇 ४/१९

तिच मुलगी ज्या दुसऱ्या मित्राला पण आवडत असते तो मित्र👇 ५/१९

लाजरा मुलगा ज्याची मुलींसोबत बोलण्याची हिम्मत पण होत नाही तो मनातून👇 ६/१९

ती हो म्हणाली तर आम्हाला पार्टी द्या असं मित्र म्हणाल्यावर तुम्ही👇 ७/१९

तिच्या बेस्ट फ्रेंडला सांगून होकार मिळवण्याचा प्रयत्न केला की तिची बेस्ट फ्रेंड👇 ८/१९

जेव्हा तुम्ही सर्व मुलींसमोर त्या मुलीला प्रपोज करता तेव्हा बाकीच्या मुली👇 ९/१९

जेव्हा तुम्ही प्रपोज करत असता तेव्हा ती मुलगी मनातून👇 १०/१९

तिची मैत्रीण जेव्हा तिला तिथून घेऊन जायला लागते तेव्हा तुम्ही👇 ११/१९

तिची दुसरी मैत्रीण तिला समजावताना👇 १२/१९

जेव्हा ती तिच्या पढाकू मैत्रिणीला प्रपोजल बद्दल सांगते तेव्हा मैत्रीण👇 १३/१९

तिची फ्रेंड जीला तुम्ही अजिबात आवडत नसता ती👇 १४/१९

तरीही ती हो म्हणायचे ठरवते तेव्हा तिची मैत्रीण👇 १५/१९

जेव्हा हे सगळं शिक्षकांना कळते तेव्हा ते👇 १६/१९

जेव्हा छपरी मुलाला एखादी सुंदर मुलगी हो म्हणते आणि तुम्हाला तिने अजून होकार दिलेला नसतो तेव्हा तुम्ही👇 १७/१९

शेवटी जेव्हा ती I like you but We are just good friends म्हणते तेव्हा ती मनातून👇 १८/१९

ती तुम्हाला फक्त बेस्ट फ्रेंड समजते की तीलापण तुम्ही आवडता हे समजत नसते तेव्हा तुम्ही (मनातूनच) तिला👇 १९/१९

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling