MJ म्हणे.... Profile picture
Bio ऑप्शन ला होता 😀

May 21, 2022, 26 tweets

लग्नावर #meme थ्रेड

ओळखीच्या किंवा जवळच्या पाहुण्यांच्या लग्नात गेले की ज्यांची नावेही माहित नाहीत अश्या पाहुण्यांना पाहून आपण👇 १/२५

दुसऱ्याची पण शेती आपली म्हणून दाखवताना लोक👇 २/२५

लग्नाच्या पत्रिकेवर हळदी कुंकू लावण्यासाठी आणि यादीनुसार नावे लिहण्यासाठी जेव्हा मुलांना बसवले जाते तेव्हा वडीलधारे लोक👇 ३/२५

सासू तिच्या मैत्रिणींना👇 ४/२५

लग्नाआधी चॅटिंग करताना दररोज नवरदेव👇 ५/२५

फिल्मी स्टाईल Pre-wedding शूट करण्यासाठी आलेले फोटोग्राफर एकमेकांसोबत कपल्स बद्दल बोलताना👇 ६/२५

दुपारचे लग्न असल्यावर उशिरा मांडवात येऊनही नवरदेव जेव्हा निवांत आवरत असतो तेव्हा लोक👇 ७/२५

हळदीच्या कार्यक्रमात जेव्हा नवरा नवरी सोडून इतरच हळद खेळत बसतात आणि ते आपल्यालाही हळद लावतात, तेव्हा एकच ड्रेस घेऊन आलेलो आपण👇 ८/२५

लग्नाला एवढा खर्च केलेला आहे पाहून, असले वायफळ खर्च पटत नाहीत असा माणूस👇 ९/२५

लग्नात भावकी👇 १०/२५

तो एक नातेवाईक ज्याला हे लग्न मान्य नसते👇 ११/२५

लग्नामध्ये स्वागत वगैरे करणारे संयोजक/निवेदक पाहिले की त्याला एकच प्रश्न विचारावासा वाटतो👇 १२/२५

लग्न पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून ज्या भाऊ/आप्पा/दादा या नेत्याचे नाव लिहिलेले असते ते लग्नाची वेळ जवळ आली तरी येत नाहीत आणि त्यांना फोन लावल्यावर ते दुसऱ्याच कुठल्या तरी कार्यक्रमात बिझी असतानाही फोनवरूनच👇 १३/२५

मांडवा बाहेर स्वागतासाठी उभा असलेला घरातील प्रमुख जो फोनवर इतरही नियोजन करत असतो तो साधारण असाच उभा असतो👇 १४/२५

लग्नात वरातीमधील डान्स पाहिले की जुने लोक👇 १५/२५

लग्नाला तासभर उशिरा आलेले👇 १६/२५

लग्नामध्ये नुकताच (खास करून सरकारी) नोकरीला लागलेला उपवर मुलगा दिसला की मध्यस्त आणि मुलीचे बाप👇 १७/२५

जेव्हा आपण पंगतीला जेवण करायला बसलेलो असतो अणि गुलाबजाम किंवा इतर पदार्थ वाढणाऱ्या पोराला आवाज देतो तेव्हा तो तिकडूनच👇 १८/२५

जेव्हा एखाद्या पाहुण्याचा पाहुणचार चुकतो तेव्हा तो👇 १९/२५

नवरदेवाची जुनी गर्लफ्रेंड किंवा नवरीचा जुना बॉयफ्रेंड लग्नाला येऊन👇 २०/२५

कार्यालयाबाहेर आइस्क्रीम, कुल्फी वाला दिसला की लहान मुले👇 २१/२५

आपल्या लग्नात त्याने काहीच आणले नव्हते किंवा त्याने कसा मोडता घातला होता म्हणुन आपण पण तसच करायचं, असे जेव्हा भावकीमधील लोक म्हणतात तेव्हा👇 २२/२५

दिवसभर एखाद्या कलवरीच्या मागे फिरल्यावर घरी जायची वेळ होते तेव्हा तरुण मुले👇 २३/२५

दिवसभर पाया पडून कंटाळलेल्या जोडप्याला घरी आल्यावर पण जेव्हा कोणाच्या तरी पाया पडायला सांगतात तेव्हा ते👇 २४/२५

मोठे थाटामाटात लग्न करून घरी आलेल्या मुलीच्या वडिलांना जेव्हा कोणीतरी म्हणते की खूपच चांगले झाले लग्न, तेव्हा ते👇 २५/२५

लग्नाआधी मुलगी पहायला जातो त्यावरील #meme थ्रेड 👇

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling