Shekhar📖शेखर Profile picture
गप्पा पुस्तकांच्या आणि जगण्याच्या📚👨‍🔬! पुस्तकप्रेमी📚! निसर्गप्रेमी🍃! 50% child. 50% old soul ! माझा ब्लॉग - https://t.co/UkQnDag5qJ !

Jun 19, 2022, 5 tweets

मी माझ्या आतापर्यंतच्या थोड्या वाचनावरून
पुस्तके सुचवली आहेत📚:

कथा - निळासांवळा (जी.ए कुलकर्णी)
धिंड (शंकर पाटील)

कादंबरी - ययाति (खांडेकर)
मृत्युंजय (शिवाजी सावंत)

काव्यसंग्रह - सलाम (पाडगावकर)
अनाहत (गुरु ठाकूर)

ललित - अपूर्वाई (पुलं)
निसर्ग वाचन (मारुती चित्तमपल्ली)
1/5👇

वैचारिक - मनात (अच्युत गोडबोले)
शेतकरी, ग्राहक आणि महागाईचे त्रैराशिक (महेश सरलष्कर)

प्रेरणादायी -  एक होता कार्व्हर (वीणा गवाणकर)
महानायक (विश्वास पाटील)

प्रवासवर्णन - रोमराज्य (मीनाप्रभू)
जावे त्यांच्या देशा (पुलं)

आत्मचरित्र - प्रकाशवाटा (प्रकाश आमटे)
उपरा (लक्ष्मण माने)
👇

सेल्फ हेल्प - यश तुमच्या हातात (शिव खेरा)
तुमच्या आमच्या लेकी (डॉ. लिली जोशी)

माहितीपर साहित्य - ऐका तेलियाने (गिरीश कुबेर)
कामगारांचे मानसिक आरोग्य (डॉ. वृषाली राऊत)

ग्रामीण साहित्य - बारोमास (सदानंद देशमुख)
पांगिरा (विश्वास पाटील)

3/5👇

समीक्षा - तिसरी क्रांती (अरुण साधू)
धर्मवादळ (निळू दामले)

मनोरंजक - वपुर्झा (वपु काळे)
बटाटयाची चाळ (पुलं)

विनोदी - मिरासदारी (द. मा. मिरासदार)
चिमणरावाचे च-हाट (चिं. वि. जोशी)

रहस्यमय - गहिरे पाणी (रत्नाकर मतकरी), शापित खजिना (मानस वाघ),

4/5👇

गूढ - चंद्राची सावली (नारायण धारप)
ताडोबाचे पडघम (गिरीश देसाई)

विज्ञान - किमयागार (अच्युत गोडबोले)
रक्त (डॉ. वैदेही लिमये)

ह्यातील कित्येक लेखकांची २५-३० अशी पुस्तके आहेत ती पण नंतर तुम्ही आवडीनुसार वाचू शकता. धन्यवाद.

5/5 📚🙏 #वाचन

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling