#पोलखोल
कालपासून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रचंड जनसमुदाय आहे, हे दाखविण्यासाठी #WeSupportEknathShinde हा #Trend चालविला जात आहे.
पण, हा ट्रेंड चालविणारे लोक कोणत्या प्रकारचे आहेत, हे पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य बसेल!
पहिला प्रकार,अबुधाबीमधील मुलींचे फेक अकाउंट 👇👇
(१/५)
दुसरा प्रकार, संघी विचारांची गरळ ओकणारे फेक अकाउंट्स.... (Typical BJP IT Cell Accounts ) 👇👇
(२/५)
तिसरा प्रकार, जे पेड प्रमोशन करण्यासाठी काढलेले फेक अकाउंट्स....👇👇
(३/५)
चौथा आणि महत्वाचा प्रकार ,
भाजपचे महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील BJP IT Cell ..👇👇
( विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील भाजपा नेते एकीकडे आमचा काही संबंध नाही म्हणत आहेत , पण ते दुसऱ्या राज्यातील BJP IT cell ला कामाला लाऊन तिथून ट्विट करत आहेत. )
पाचवा प्रकार , महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिक हे एकनाथ शिंदे व त्यांचा गट यांच्या विरोधात प्रचंड आक्रोश दाखवत आहेत.
#निष्कर्ष :
महाराष्ट्रातील जनतेचा , शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा, कट्टर शिवसेनेच्या मतदारांचा सपोर्ट मिळत नसल्याने गुवाहटीतील बंडखोर आमदारांची जी वाढलेली धाकधूक ती BJP IT Cell पुरस्कृत कार्यप्रणालीच्या धर्तीवर फेक ट्रेंड चालवून शांत करण्याचा केलेला का केविलवाणा प्रयत्न आहे.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.