Pravinkumar Biradar Profile picture
#Engineering | #Law | Work Is Worship | 🦅
Jun 25, 2022 6 tweets 6 min read
#पोलखोल

कालपासून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रचंड जनसमुदाय आहे, हे दाखविण्यासाठी #WeSupportEknathShinde हा #Trend चालविला जात आहे.
पण, हा ट्रेंड चालविणारे लोक कोणत्या प्रकारचे आहेत, हे पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य बसेल!

पहिला प्रकार,अबुधाबीमधील मुलींचे फेक अकाउंट 👇👇
(१/५) दुसरा प्रकार, संघी विचारांची गरळ ओकणारे फेक अकाउंट्स.... (Typical BJP IT Cell Accounts ) 👇👇
(२/५)
Jun 24, 2022 8 tweets 4 min read
#महत्वाचे

मित्रांनो,
मी काही कायदेशीर बाबी इथे मांडत आहे .

एकनाथ शिंदे हे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंना बाजुला सारुन ताब्यात घेऊ शकतात का ?

तर सद्यस्थितीत ते अशक्यप्राय वाटतं.

कारण,
प्रत्येक पक्षाला एक घटना असते आणि त्यात नियम, अधिकार हे सुनिश्चित केलेले असतात.

(०१/०८) पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेली घटना/संविधान हे अधिकृत असते.

आता शिवसेनेच्या घटनेत "शिवसेना प्रमुख" हे पद सर्वोच्च आहे आणि #फक्त शिवसेना प्रमूख यांनाच कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे (राष्ट्रिय कार्यकारणीच्या संगनमताने).

आता शिंदे त्या पदावर बसू शकतात का ?
नाही.

(०२/०८)
Jul 4, 2021 8 tweets 3 min read
जे लोकं (@Dev_Fadnavis) सांगत आहेत की, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या OBC राजकीय आरक्षणाविरोधी निकालाचा आणि केंद्र सरकारचा किंवा फडणवीस सरकारचा काहीही संबंध नाही.

त्यांनी "मी पुन्हा येईन" यात्रेतला ३/८/२०१९ रोजीचा हा व्हिडीओ पूर्ण (२:२०) बघा, वेळ नसेल तर हा थ्रेड पूर्ण वाचा!
(१/८) कळलं का ?

चर्चा न करता Ordinance द्वारे याविषयी कायदा कुणी केला ?
फडणवीस सरकारने !

मग निवडणूक आयोगाने जिल्हावार ओबिसीचा डेटा नाही म्हणाल्यावर तो डेटा केंद्राकडे आहे (SECC 2011 डेटा) आणि केंद्राकडून तो आम्ही आणुन देऊ असं मा. सुप्रीम कोर्टात कोण म्हणालं ?

फडणवीस सरकार !

(२/८)
Jul 2, 2021 11 tweets 9 min read
काल आमच्या पक्षाचे समर्थक आहेत असे भासवून ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला उद्देशून एक ट्विट केलं होत.

त्यावर काही समाजकंटक निर्लज्ज भक्त मंडळी जी स्वतः तर दिवसभर ट्विटरवर समाजविरोधी कृत्य करतं असतात , ते तिथे रिप्लाय देऊन ज्ञान देत होती.

उदा. मनुवादी लखोबा लोखंडे !

(१/११) Image खरं तर मी अशा समाजकंटकांकडे दुर्लक्ष करत असतो, पण ट्रॉलींगचे लिमिट तोडलेला हा देशविरोधी , समाजविरोधी लखोबा लोखंडे सहन करुन दुर्लक्ष करण्यापलिकडचा आहे.

आता तुम्ही त्यासाठी पुरावा मागत असाल तर एक नाही अनेक आहेत . त्यासाठीच हा थ्रेड लिहिला आहे कृपया पूर्ण वाचा व कळवा 👇 (२/११)
Jul 1, 2021 12 tweets 6 min read
स्पष्ट , थेट व शेवटचं !

कोरोना काळात उगविलेले काही काळ्या बुरशीजन्य ट्विटर अकाऊंट काँगेस समर्थक असल्याचा आव आणुन कुणालाही ठरवून ट्रोल करने किंवा फेक माहिती पसरविणे हा धंदा करतात

एकतर महिलेच्या अंगावर अभद्र टिपण्णी करणारे/त्यांना पाठीशी घालणारे पक्षाचे समर्थक होऊच शकत नाहीत 👇 कर्तुत्व शून्य असणारे हे लोक ह्यांच्या #मालका सारख जणू काही CWC मेंबर असल्याचा आव आणतात.

ह्यांना त्यांच्या गावात कोण कुठल्या गटाच आहे हे नीट माहिती नसतं, पण हे आमच्या पक्षाच्या नेत्यांबद्दल कुठल्या लेव्हलच्या गप्पा मारत होते ह्याचे एक उदाहरण 👇 Image
May 14, 2021 7 tweets 2 min read
आज विश्र्वगुरू , समतेचे प्रणेते, आम्ही लिंगायत ज्यांच्या विचारांचे पाईक आहोत अशा महात्मा बसवेश्वरांची जयंती!
त्याबद्दल काल एक ट्विट बनवुन ठेवली होती. आज माझे नेते राहुलजी, अमित साहेब, नाना भाऊ, सत्यजीत दादा यांपैकी कुणाच्या तरी ट्विटला ते ट्विट RT with Comment करणार होतो.पण
(१/n) Image अजूनतरी त्यांनी काही ट्विट केलं नाही.
त्यांनी म्हणजे त्यांच्या सोशल मीडिया सांभाळणाऱ्या ज्या टीम आहेत त्यांनी ते ट्विट केलं नाही. मग प्रश्न पडतो की, आपण लिंगायत/बसवविचार मानणारे लोक बसवेश्र्वरांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्यास कमी पडत आहोत का ??
(२/n)
Apr 25, 2021 10 tweets 3 min read
1/ #प्रसुबि_थ्रेड_०१

#काँगेस आणि #धर्मनिरपेक्षता

खूप दिवस झालं याविषयी स्पष्टपणे बोलावं असं वाटायचं , पण ह्या आठवड्यात माझ्या काही ट्विटवर आलेले रिप्लाय पाहून लिहिणं बंधनकारकच झालं आहे, असं मला वाटलं म्हणून हा थ्रेड लिहिण्याचा केलेला प्रयत्न. 2/ झालं असं की, मी अगोदर साधूंच्या लंगोटचा मास्क म्हणून होणाऱ्या चेष्टेचा विरोध केला व त्यानंतर रामनवमीला प्रभु श्रीरामांचे काही व्यक्तीगुण सांगितले होते. यामुळे काही काँग्रेसी मित्रांनी आपण काँग्रेसी असल्याने आपण धर्मावर सार्वजनिकरित्या बोललंच नाही पाहिजे अशा सूचना मला केल्या.
May 3, 2020 10 tweets 8 min read
काल फडणवीस यांनी त्यांचा गुजराती नेता कसा बरोबर आहे,

हे सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, त्याचीचं पोलखोल करणारा हा थ्रेड !

फडणविसनी संदर्भ दिलेल्या 280 पानाच्या रिपोर्टमध्ये 580 वेळेस मुंबईचा व तब्बल 0 वेळेस गुजरातचा उल्लेख आहे.

मग मोदीने IFSC गुजरातला नेलाच कसा?

(1/8) फडणवीस "अधिकृत"ची व्याख्या काय आहे तुमची ?

हे बघा केंद्राच्या वित्त मंत्रालयाच्या 2010-11 च्या वार्षिक अहवालात Mumbai IFSC ही केंद्र सरकारच्या Capital Markets Division चा एक भाग म्हणून अधिकृतरित्या नोंद दिसते.

मोदींच्या तयारीसाठी पुढील ट्विट बघा!

(2/8)
Apr 19, 2020 15 tweets 7 min read
BJP leaders are scaming people in the name of #PMCaresFund.

They have created a special fake website for that.

Official website :
pmcares.gov.in

Fake Website :
pmcaresfund.online

This fake site is being promoted by BJP leaders .(Check d screenshots)

(01/05) Please check following screenshots of those two websites.

Left one is the fake, unsecure website, which is being promoted by BJP leaders.

Right one is the official website of #PMCaresFund .

(02/05)