Shekhar ☸️ Profile picture
#Ambedkarite ..💙

Apr 5, 2023, 7 tweets

#ThanksPhuleAmbedkar
#bhimjayanti2023
#भीमजयंती2023
#8days_to_go

विषय: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल संविधान आणि त्याची होत असलेली अंमलबजावणी

संविधान हे लोकांच्या अभ्यासातून संशोधनातून 2वर्ष11महिने18 दिवसाच्या मेहनतीतून तयार झालंय संविधानाने सर्वांना तारल आहे 1/n

डॉ बाबासाहेब 1954 मध्ये आकाशवाणी केन्द्र वर बोलताना म्हटले होते बुद्धांनी भारतात राजकीय सामाजिक धार्मिक क्रांतीची मशाल रोवली स्वतंत्र समता बंधुत्व हे बुद्धाच्या शिकवणुकीतून घेतले आहे

संविधानाचा उद्देश न्याय स्वतंत्र समता बंधुता प्रस्थापित करणे आहे ह्या लोकांच्या आकांशा आहेत 2/n

पण ह्या मूल्याप्रमाणे आपण वाटचाल करतोय का तर नाही..
उपहासान म्हटलं जातं भारतीय न्याय व्यवस्था मासेमारी करणाऱ्या कोळयाच्या जाळ्यासारखी आहे यात लहान मासे सापडतात आणि मोठे मासे ते जाळे तोडून निघून जातात गरिबांना न्यायासाठी न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतात मोठे लोक सुटून जातात 3/n

संविधांनाने सर्वांना मूलभूत स्वतंत्र दिली तुम्ही काही खान्याच आवडेल तसा वेश करण्याचं स्वतःच्या पसंतीचा जोडीदार निवडन्याच पण धार्मिकतेच्या नावाखाली काही लोकांच्या भावना दुखतात समजत नाही यांच्या भावना आहे की.....
सारख्या दुखवत असतात 4/n

ह्याचं नफरती झुंडशाही समोर minority च्या स्वातंत्र्यवर नैत्तिक बंधने येतात स्वतःच्या देशात भीतीनं राहावं लागतं तेव्हा वाटत हे स्वतंत्र ?

डॉ बाबासाहेब म्हटले होते
संविधान अंतर्गत काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याला संविधान वाईट नसून त्याला राबवणार दृष्ट आहे 5/n

देश संविधानाप्रमाणे चालवण्यासाठी राज्यकर्ते त्या लायकीचे असावे लागतात आणि योग्य लोकांना निवडून पाठवण्याची जबाबदारी आपली असते लोकांमध्ये संविधान संस्कृती परत रुजवणे काळाची गरज आहे संविधनाप्रति जागरुक राहण्याची गरज 6/n

डॉ बाबासाहेब म्हटल्याप्रमाणे सर्वांनी
प्रथमतः भारतीय आणि अंतिमता भारतीय म्हणून राहण्याची गरज कारण संविधान आहे तर तुमचं आमचं अस्तित्व आहे 7/7

#bhimjayanti2023
#भीमजयंती2023
#8days_to_go
#ThanksPhuleAmbedkar

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling