How to get URL link on X (Twitter) App
डॉ बाबासाहेब 1954 मध्ये आकाशवाणी केन्द्र वर बोलताना म्हटले होते बुद्धांनी भारतात राजकीय सामाजिक धार्मिक क्रांतीची मशाल रोवली स्वतंत्र समता बंधुत्व हे बुद्धाच्या शिकवणुकीतून घेतले आहे
काल घरात बसणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या हिंमतीवर जी प्रगती करत आहेत या सर्व स्त्रियांचा पाठीराखा बाबासाहेब आहेत
मराठवाडा विद्यापीठा’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव झाला आणि दुसर्याच दिवशी मराठवाडा पेटला. अनेक गावांतील बौद्ध समाजाच्या वस्तीवर हल्ले करण्यात आले. नांदेड मधील अशा उदध्वस्त झालेल्या लोकांना शहराबाहेर तात्पुरता निवारा देण्यात आला होता. 2/n