उपजाऊ जमीन,भरपूर पाऊस,शेकडो नद्या हजारो मैलांचा समुद्र किनारा.
सऊदी अरेबियापेक्षा मोठी,जगात सर्वात मोठी क्रूड ऑइल आरक्षित आहे.
तरीही आज हा देशामध्ये अन्नाचा भयंकर तुटडवा,प्रचंड महागाई,डबघाईला आला आहे.
असे का झाल?
#मराठी
१
पण आज भारतीय रुपयाच्या बदल्यात ३६०० व्हेनेझुएला बोलिव्हर्स मिळतील,परिस्थिती इतकी वाईट आहे की बर्याच महिला केवळ जेवणासाठी वाममार्गाचा पर्याय निवडतात.
शहरात कुठेही लुटालुट होते.
काय चुकल या देशाचे-नेत्यांचे?
#मराठी
२
राजकारण,चुकीचे धोरण,अमाप पैसा यामुळे देशाने नागरिकांना मोफत अन्नधान्य, फळे, भाज्या, औषधे, यंत्रसामग्री आणि वस्त्रे व सेवा देण्यास सुरवात केली.
त्यामुळे कष्ट करण्याची इच्छाच मेली,देश परावलंबी झाला.
#मराठी
३
याकाळात देशाने सुई ही बनवली नाही.सर्वकाही आयात.
क्रूड ऑइल व्यवसायावर संपुर्ण देश अवलंबुन होता.
एक दिवस क्रूड ऑइलची किंमत कमी झाली.
#मराठी
४
"One Family one job" धोरण स्वीकारले.
जेथे नागरिकांनी कोणतेही विशेष काम न करता पगार घेतला.
तेलाचे भाव आणखी कमी झाले कंपन्यांचे प्रचंड नुकसान झाले.परिणामी,जनतेला विनामूल्य काहीही देणेअशक्य झाले.
#मराठी
५
तर एक पप्पु आपल्या देशाला व्हेनेझुएलामध्ये बदलू शकतो
आपल्याकडे #NYAY बद्दल बोलले जाते.यामुळे भविष्य काय असु शकते?
का शत्रु राष्ट्रांचा काॅंला हातशी धरुन भारताला संपवायचा डाव आहे?
म्हणुन विचार करुन मत द्या #AyegaTohModiHi