पुन्हा एकदा डबलढोलकीपणा. एकदा म्हणतात भाजप नको, एकदा म्हणतात मोदी सरकारने राज्य करावे.
#दुतोंडी_साहेब #१२_मतीचे_राजकारण #शरद_पवार
राफेल खरेदी प्रकरणात पुन्हा एकदा पवार साहेबांचा डबलढोलकीपणा. एकदा म्हणतात पंतप्रधानांच्या हेतूबद्दल शंका नाही मग म्हणतात मोदींची पाठराखण नाही..
#दुतोंडी_साहेब #१२_मतीचे_राजकारण #शरद_पवार
प्रत्येक सणाला धार्मिक रंग देणारे डबलढोलकी पवार साहेब. ईदच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणार पण रामायण महाभारत यांना नको.
#दुतोंडी_साहेब #१२_मतीचे_राजकारण #शरद_पवार
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शरद पवार यांच्या तीन वेगवेगळ्या भूमिका. तीन वेगवेगळ्या तारखांना पवार साहेबांचा डबलढोलकीपणा !
२ जानेवारी २०१८,
७ जानेवारी २०१८
आणि
२६ ऑक्टोबर २०१८
#दुतोंडी_साहेब #१२_मतीचे_राजकारण #शरद_पवार
शक्य असूनही फक्त आणि फक्त मराठा समाजाचा मतदानासाठी वापर करीत त्यांना आरक्षणपासून इतके वर्षे वंचित ठेवले. त्यांचा हक्क हिरावला. पुन्हा एकदा डबलढोलकीपणा!
#दुतोंडी_साहेब #१२_मतीचे_राजकारण #शरद_पवार
एट्रोसिटी कायद्यावरून शरद पवार यांचा डबलढोलकीपणा. एकदा म्हणतात कायद्यात बदल करू नका, एकदा म्हणतात कायद्यात बदलाची आवश्यकता!
#दुतोंडी_साहेब #१२_मतीचे_राजकारण #शरद_पवार
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यामध्ये पण पवार साहेबांचा दुतोंडीपणा !
#दुतोंडी_साहेब #१२_मतीचे_राजकारण #शरद_पवार
शरद पवारांचा डबलढोलकीपणा. एकदा म्हणतात संघाची हाफ चड्डी आणि काली टोपी घालू नये आणि नंतर संघाचे कौतुक करतात..
#दुतोंडी_साहेब #१२_मतीचे_राजकारण #शरद_पवार