नवरात्रीतले नऊ रंग धार्मिक नाहीत, हा तर होता
महाराष्ट्र टाईम्सचा मार्केटिंग फंडा तुम्हाला कधी
प्रश्न पडलाय, की कोण ठरवतं हे रंग म्हणून ? याच दिवशी हाच रंग घालायचा ही परंपरा किती शे वर्षांपासून चालत आली आहे म्हणून ? हो मला पडला हा प्रश्न
नवरात्रीचे नऊ रंग हा प्रकार चालू केला. पहिले
दोन-तीन दिवस मटा पुरवणीमध्ये त्या दिवसा च्या रंगाच्या सुंदरशा साडीमधल्या मॉडेलचे
फोटो हे आकर्षण होतं. मग आलं तुमचेही असे
ऑफिसमध्ये सगळ्यांनी एकाच
चा रंग चढत गेला. खरं असो वा नसो, उत्सवप्रिय
भगिनींनी हा सण नवरंगात साजरा करायला सुरूवात केली. हळूहळू दरवर्षी लोक मटाने रंग जाहिर करण्याची वाट पाहू लागले. आता तर काय, रोजचं शेड्यूल व्हॉटसॅप केलं जातं.
त्यात त्यांनी २००३ साली मटाचे
च्या तुलनेनं घसरत चाललेला मटाचा खप वाढवण्यासाठी त्यांनी केलेली ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. राऊतांनी हेरला रोज ऑफिसला जाणार्या मध्यमवयीन बायकांचा वाचकवर्ग. आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी मग
ही त्यांची ट्रिक मात्र कमालीची यशस्वी ठरली. आजच्या घडीला ऑफिसमध्ये जाणार्या मध्यमवयीन बायकाच काय, घरी येणारी कामवाली आणि कॉलेजला जाणारी मुलं-मुली देखील हे कलर कोड्स पाळतात.
सहज म्हणून सुचलेला हा मार्केटिंगचा उपाय
आज १३ वर्षां
सध्या अमूक दिवशी अमूक रंग वापरलाच पाहिजे अशी जणू अंधश्रध्दा निर्माण होताना दिसत आहे. तसं होऊ नये म्हणून मुद्दाम हे सांगावसं वाटलं बाकी कुणाचे मन दुखावणे
हे उद्दिष्ट नाही 🙏🏻
*तुमच्या कर्तृत्वाचे रंग यापेक्षा जास्त देखणे आहेत हे नक्की* 🤔🙏🏻