#चक्रवर्ती_सम्राट म्हणजेच #जगज्जेता असणाऱ्या #चंद्रगुप्त_मौर्य आणि त्याला घडवणाऱ्या #आर्य_चाणक्य यांचा इतिहास खोडून आपल्यावर राज्य केलं आहे,म्हणुन हिंदूंचीच नाही तर #अखंड_हिंदुस्थानाला एकत्र करणे ही आपल्या पिढीवर जबाबदारी आहे,.
पूर्ण धागा 👇
त्यांना जाणून घेऊ...
त्या काळात,राजा धनानंद आणि दासी मुरादेवी यांच्या काळात शरीर संबंध होऊन एक गोंडस, पराक्रमी आणि शूरवीर पुत्र जन्माला आला,तो म्हणजे #चंद्रगुप्त..
लहानाचा मोठा होता होता तो आपलं कौशल्य दाखवत होता..
स्वाभिमानी असलेल्या चंद्रगुप्ताने लागलीच जगविख्यात असलेल्या तक्षशिला विद्यापीठात प्रवेश घेतला.. आणि तोपर्यंत तक्षशिला चे शिक्षक #आर्य_चाणक्य मगधात आले..
पण,सुदैवाची एकच गोष्ट होतीकी,चंद्रगुप्त तक्षशिलेत होता आणि हे दोघे मिळाले,
आर्य चाणक्यांनी,चंद्रगुप्तचा पुर्ण पणे स्कॅनच केला..
त्यामुळे आर्य चाणक्यांनी ठरवलं, चंद्रगुप्त ला अखंड भारताचं राज्यपद द्यायचं..
कारण,ह्या सर्व विघटीत संघ राज्यांना एकत्र करणारा एकच, त्या वेळेचा मगधचा दासीपुत्र चंद्रगुप्तचं...
अशी घोषणा सम्राट चंद्रगुप्त मौर्य याने केली.
चला उभारू.. आणि ह्या हिंदुराष्ट्राच्या कार्यात हातभार लावू..
#भारत_माता_की_जय
#वंदे_मातरम
#शिवसेना_भाजपा_महायुती 🚩