वंचितांना मराठा वाटतो शरद पवार
मराठ्यांना मराठा वाटत नाही शरद पवार,
मुस्लिमांना आपला वाटतो शरद पवार ,
विरोधकांची टीका शरद पवार
सत्याधाऱ्यांच्या तोंडात शरद पवार
जन्माला घालतो शरद पवार
जीव गुदमरला की शरद पवार
सत्तेत नसला तरी शरद पवार
राजेच्या तोंडी शरद पवार
राजेंच्या भावाच्या तोंडी शरद पवार
वाचला तर शरद पवार
बुडला तर शरद पवार
बुडाला आग लागली की शरद पवार
चहा प्यायला शरद पवार
मैत्री करायला शरद पवार
"शरदरावतो हमारे हैं जी" अस बोलायला शरद पवार
"शरदराव की ऊर्जा अद्भुत है" असही बोलायला
२०१४ चा मुद्दा म्हणजे शरद पवार
२०१९ चा मुद्दा सुद्धा शरद पवार
१९९३ ला भूकंप आला की शरद पवार
२०१९ ला पूर आला की शरद पवार
संपादकीयात शरद पवार
न्यूजरूम मध्ये शरद पवार
ब्रेकिंग न्यूजसाठी शरद पवार
आयटी पार्क उभारतो शरद पवार
लवासाचा खापर शरद पवार
पुण्यात काही नाही जमलं तर शरद पवार
पुण्यात तुमचे आमदार जपतो शरद पवार
पिंपरी चिंचवड उभारतो शरद पवार
मावळात बोलणे ऐकतो शरद पवार
भक्तांना कामाला लावतो शरद पवार
ट्रोलर्सचा टार्गेट विषय शरद पवार
तेलगीचा मित्र म्हणून हिनवला जातो शरद पवार
संपवायला बसलात तर संपणार शरद पवार
तरीही तुम्हाला आठवणार शरद पवार
शेवटी रूपाने माणूसच आहे शरद पवार
पण एकालाही मराठी माणूस वाटत नाही शरद पवार.
तरी पण सर्वांना पुरून उरतो #शरद_पवार .....
@AjitPawarSpeaks @PawarSpeaks @NCPspeaks