Sada Chopade Profile picture
I don’t have an attitude, I just have standards.
Sada Chopade Profile picture 1 subscribed
Oct 11, 2019 5 tweets 2 min read
ब्राम्हनाना मराठा वाटतो शरद पवार
वंचितांना मराठा वाटतो शरद पवार
मराठ्यांना मराठा वाटत नाही शरद पवार,
मुस्लिमांना आपला वाटतो शरद पवार ,

विरोधकांची टीका शरद पवार
सत्याधाऱ्यांच्या तोंडात शरद पवार
जन्माला घालतो शरद पवार
जीव गुदमरला की शरद पवार
सत्तेत नसला तरी शरद पवार सत्तेत असला तरी शरद पवार
राजेच्या तोंडी शरद पवार
राजेंच्या भावाच्या तोंडी शरद पवार
वाचला तर शरद पवार
बुडला तर शरद पवार
बुडाला आग लागली की शरद पवार
चहा प्यायला शरद पवार
मैत्री करायला शरद पवार
"शरदरावतो हमारे हैं जी" अस बोलायला शरद पवार
"शरदराव की ऊर्जा अद्भुत है" असही बोलायला