रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांवर आपत्तीजनक परिस्थिती ओढावते म्हणजे दुष्काळ, १/
या सुचनांचे २०१७ साली शेतकऱ्यांनी पुकारलेल्या न भुतो अशा शेतकरी संपावर या आंदोलनाची हाक दिली त्या वेळेपर्यंत कुठल्याही बॅंकांनी पालन केले नाही उलट सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला त्याआधी सरकारच्या ३/
यामुळे जे थकबाकीदार कर्जदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार होते ते अपात्र ठरले हा शेतकऱ्यांचा विश्र्वासघातच होता ४/
आता तर नुकसान पातळी ही ५० ऐवजी ३३ टक्के नुकसान झालेले असले तरी शेतकरी मदतीला पात्र ठरतो हे लक्षात ठेवा
हे कायद्याचे राज्य नाही
शेतमाल हमीभावानुसारच खरेदी विक्री झाला पाहिजे असा ६/
म्हणुनच म्हणतोय "पिकलं तेव्हा लुटलं देणंघेणं फिटलं" आम्ही कुणाचेही देणं लागत नाही ८/
हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी विक्री गुन्हा असतांनाही मागील वर्षी सरकारने खरेदी केलेली तुर ५५७४ ची ३७००, उडीद ५६०० चा ३८००, हरबरा ४४५० चा ३९०० प्रति क्विंटल दराने व्यापार्यांना विकले त्यामुळे शेतकऱ्यांच्या कडधान्यांना कुणीही विचारले नाही ९/
सरकारने राज्यात २७ रुपये प्रति लिटर दराने दुध खरेदीबाबत १९ जून २०१७ रोजी शासन आदेश काढूनही त्या आदेशाची अंमलबजावणी कुठल्याही दुध संकलन संघांनी केली नाही एवढंच नाही तर शासकीय दुध संकलन संघांनी सुद्धा हा दर दिला नाही
राज्यात रोज सरासरी ३ कोटी लिटर दूध संकलन केले जाते १०/
२७ रुपये दराचा आजपर्यंत जर हिशोब केला तर केवळ दुधातच १२००० कोटींना लुटलं ११/
परंतु शेतकऱ्यांची कर्ज परतफेडीची तारीख टळली तर लगेच अव्वाच्या सव्वा व्याजदर बॅंकांकडून १२/
शेतकरी बांधवांनो आजपर्यंत आपल्याला लूटल्याचा हिशोब जर काढला ना तर लाखो कोटी रुपयांची लूट केली आहे आणि हे सरकारचं काय शेतकऱ्यांनी पिकवलेले ज्यांनी ज्यांनी खाल्लय ना ते सर्वचजण आपले कर्जदार आहेत व या कर्जातून ते कधीच उतराई होऊ शकत नाही
जय बळीराजा जय अन्नदाता
क्रमशः