विनायक दामोदर सावरकर यांना ‘वीर’ हे विशेषण १९२० मध्ये प्रथम लावण्यात आले. ‘भाला’कार भोपटकरांनी ते पहिल्यांदा वापरले. आणि ते रूढ झाले. अगदी आजसुद्धा त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनच ओळखले जाते.👇👇👇
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या वेबसाइटचे अनावरण झाले, तेव्हा त्यांनी पहिला ब्लॉग सावरकरांना अर्पण केला. 👇👇👇
👇👇👇
सावरकरांच्यासंदर्भात श्रीकांत शेट्ये यांचे ‘माफीवीर सावरकर’ नामक पुस्तक प्रसिद्ध आहे👇👇
👇👇👇
सावरकरांचा १४ नोव्हेंबर १९१३चा हा माफीनामा भारत सरकारच्या अर्काइव्हजमध्ये असल्याचे शेट्ये यांनी नमूद केले आहे. टकले यांनी म्हटले आहे की, 👇👇👇
सावरकरांनी सुमारे पंचवीस वर्षे तुरुंगात काढल्याची चर्चा केली जाते. प्रत्यक्षात ते नऊ वर्षे दहा महिने तुरुंगात होते. या काळात त्यांनी स्वतः
#सात_माफीपत्रे लिहिली
#द_वीक मध्ये प्रसिद्ध झालेला लेख