Anil Shingare Profile picture
I am primary teacher from India, Maharashtra. My school & students are my God.
Dec 1, 2020 4 tweets 3 min read
लाखो जीव घेणारा क्रूर #हिटलर ने पण आत्महत्या केली शेवटी.

सुंदर विचार देणारे #साने_गुरुजी आत्मघात करुन घेतात.

#मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी #विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.

#आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण करुन 👇👇👇👇 कित्येकांना आधार देणारे #भैय्युजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.

पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही #सुशांत सिंग राजपुतनं आत्महत्या केली नैराश्यातुन

आणि आता सहा आठ महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या #शीतल_आमटे_करजगी आपलं जीवन संपवतात. 👇👇👇👇
Oct 11, 2020 8 tweets 2 min read
मला आवडलेलीअप्रतिम कविता
कोण खरे वारसदार..?
दंगलकार नितीन चंदनशिवे

रायगडावरून राजे म्हणाले
मी स्वराज्याला जन्म दिला
चवदार तळ्याच्या पाण्यातून
बाबासाहेब म्हणाले
मी संविधानाला जन्म दिला
कोल्हापूरच्या मातीतून राजश्री शाहू म्हणाले
मी माणुसकीला जन्म दिला
तिघेही सोबत ओरडले👇👇 अरे आम्ही आमचा जन्म
इथल्या मातीसाठी खर्च केला..

तिघांच्याही आवाजात
वेदना होती,माया होती,ममता होती
तिघांनी हातात हात घेतले
आणि थेट भिडेवाड्यावर गेले
महात्मा फुलेंनी तिघांना मिठी मारली
तीन भाऊ एकत्र पाहून
सावित्रीचं काळीज भरून आलं

हे महापुरुष एकत्र आल्याची
बातमी मला कळली
👇👇👇
Oct 10, 2020 4 tweets 2 min read
एक निवेदन-
गडचिरोलीत डॉ.अभय बंग यांनी दारुमुळे गरीब आदिवासी कुटुंबं उद्ध्वस्त होतील .त्यामुळे येथील दारुबंदी उठवू नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना सरकारला पत्रे पाठवावी असे आवाहन केले आहे.मलाही मनापासून वाटते की सरकारने सरसकट दारुबंदी केली पाहिजे कारण
#दारुबंदी👇 कारण मुलींच्यावर अत्याचार दारुमुळे केले गेले आहेत.या घटना दिवसेंदिवस वाढतहेत.खून,मारामाऱ्या,चोरी,दरोडे घालणारे अट्टल दारुडेच असतात हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.डॉ.अभय बंग यांनी सर्वेक्षणाद्वारे सिद्ध करुन दारुचे दुष्परिणाम दाखवून दिले आहेत.म्हणून दारुबंदी झाली पाहिजे
#दारुबंदी👇
Jul 26, 2020 5 tweets 2 min read
तीन फूट उंचीची जिल्हाधिकारी :

ही त्या 3 फूट मुलीची कहाणी आहे जी समाजाचे टोमणे खाऊन आयएएस अधिकारी झाली.

आपल्याकडे समाजात असे बरेच वर्ग आहेत जे मुलींना कमकुवत मानतात आणि शारीरिकरित्या अपंग राहिल्यास त्यांना तिरस्काराने पाहण्यास सुरुवात करतात.मी तुम्हाला अशाच एका मुलीची कहाणी👇 सांगणार आहे, जिने शारीरिक आव्हान असताना समाजातील टोमणे खाल्ले, पचवले आणि एक दिवस इतकी मोठी झाली की तिने सर्वांचे तोंड बंद केले. आज त्यांची राजस्थानात अजमेरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

तिचे नाव आहे #आरती_डोगरा

जिची उंची फक्त 3 फूट 6 इंच आहे. 👇👇
Feb 21, 2020 9 tweets 2 min read
#शिवाजी_हे_नावच_मुळी_आदरार्थी_आहे.
"शिवाजी कोण होता ? शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख हा अपमान नाही ? "

'शिवाजी कोण होता?' या पुस्तकातून ज्या प्रकारची शिवाजी महाराजांची ओळख समोर येते ती अनेकांच्या हितसंबंधांना बाधा आणणारी ठरते. शिवाय या पुस्तकात पुराव्यासाठी 👇🚩 वेगवेगळे संदर्भ दिले असल्याने प्रतिवाद करता येत नाही. त्यामुळे या पुस्तकाच्या नावावर आक्षेप घेत शिवाजी महाराजांसाठी एकेरी संबोधन का वापरले असा युक्तिवाद केला जातो.
मराठी भाषेचा विचार करता एकेरी संबोधन अतिशय जवळच्या व्यक्तीसाठी जसे प्रेमाने वापरले जाते तसेच शत्रू 👇🚩
Jan 16, 2020 4 tweets 1 min read
शिवाजी महाराजांबद्दल

■कुठल्याही कोंबड्या बकऱ्याचा बळी न देता स्वतःची करंगळी कापून शंकराच्या मंदीरात रक्ताचा अभिषेक घालणारा एकमेव राजा

■शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही देवाचे नाव नाही गणपतीचे सुद्धा नाही

■शिवराय कुठेही लिंबूमिरच्या बांधत देव देवरशी करत बसले नाहीत👇👇 ■ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले

■गड जिंकल्यावर तिथे सत्यनारायण कधी घातला नाही

■अमावस्या अशूभ मानली जाते काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही. 👇👇👇
Dec 15, 2019 14 tweets 3 min read
सावरकरांना विरोध का ?

विनायक दामोदर सावरकर यांना ‘वीर’ हे विशेषण १९२० मध्ये प्रथम लावण्यात आले. ‘भाला’कार भोपटकरांनी ते पहिल्यांदा वापरले. आणि ते रूढ झाले. अगदी आजसुद्धा त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनच ओळखले जाते.👇👇👇 परंतु सावरकरांच्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकर हे ‘स्वातंत्र्यवीर’ नव्हे, तर ‘माफीवीर’ असल्याची मांडणी अभ्यासक करतात. 'द वीक' या देशातील जबाबदार नियतकालिकाने जानेवारी २०१६ मध्ये यासंदर्भातील माहिती पुढे आणली आहे. ती ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मांडली आहे.आणि ती आजवर👇👇.