१६ ऑगस्ट १९४६..!
कलकत्त्याच्या इतिहासातला सगळ्यात मोठा काळा दिवस..!
त्यादिवशी बंगालचा मुख्यमंत्री असलेल्या सुर्हावर्दी ह्याच्या इशाऱ्यावर मुस्लिम लीगच्या दंगेखोरांनी
कलकत्त्याच्या रस्त्यावर हिंदूंचा भयानक नरसंहार सुरू होता, स्त्रियांवर बलात्कार होत होते आणि त्यावर फिरणारी गिधाडं सर्वत्र दिसत होती.!
ह्या नृशंस हत्याकांडाच नेतृत्व मुख्यमंत्री सुर्हावर्दी आणि
१६ ऑगस्ट ला मुस्लिम लीग ची एक सभा झाली ज्यात सुर्हावर्दीने आणि मुजीबुर ने समोर असलेल्या हजारोंच्या जमावासमोर भडकाऊ भाषणे दिली आणि त्यांना काफिर हिंदूंच
दोन दिवस ही पिशाच्च थैमान घालत होती! एखादा मुस्लिम दंगेखोर पकडला गेला तर सुर्हावर्दी त्याला लगेच सोडून द्यायचा! त्या वेळचा इंग्रज गव्हर्नर एफ. बरोज हा चूप होता, जस काही घडतच नाहीये.
आणि ह्या संपूर्ण नरसंहारात खांग्रेसच नेतृत्व, मोहनदास गांधीच्या नेतृत्वामध्ये आंधळ, मूक, आणि बहिर होऊन ह्या सैतानांना अप्रत्यक्ष सहाय्य करत होत.!
#स्टेटसमॅन नावाच्या वृत्तपत्राच्या पत्रकाराने,
हिंदूंवर होत असलेल्या ह्या घृणीत अत्याचारांमुळे #गोपाल_पाठा ( गोपालचंद्र मुखोपाध्याय )
(१९१३-२००५) नावाच्या एका बंगाली तरुणाचं रक्त खवळल. ह्याच्या परिवाराचा कसायाचा व्यवसाय होता.
तोपर्यंत गांधी आणि सरकारच्या भरवश्यावर बसलेल्या हिंदूना पण कळून चुकलं होत की आपला बचाव आपणच केला पाहिजे.! आणि त्यामुळे बाकीचे हिंदू लोक सुद्धा गोपालजींच्या सोबत बाहेर पडले.! संयुक्त बंगाल, बिहार सुद्धा जळायला सुरवात झाली! हिंदू पौरुषाचा सूर्य उदय झाला
बऱ्याच दिवसांपासून हिंदूंच्या नरसंहारावर मौनीबाबा होऊन बसलेले
गोपाल पाठा, गोपालचंद्र मुखोपाध्याय
खांग्रेसच्या एका तत्कालीन स्थानीय नेत्याने त्यांना सांगितलं की गांधी समोर हत्यार टाका.
पण त्यांनी सपशेल नकार दिला आणि सांगितलं, ' जेंव्हा हिंदूंच्या हत्या होत होत्या, तेंव्हा कुठे होते तुमचे गांधी ? मी ह्या हत्याराने माझ्या हिंदू बहिणींच्या
१६ ऑगस्ट हा त्यांचा स्मृतिदिन २००५ मध्ये त्यांनी कलकत्त्यात शेवटचा श्वास घेतला. तोपर्यंत तथाकथित थोर विचारजंत,सेक्युलर वामपंथी मंडळींनी व खांग्रेसी राजकारण्यांनी ह्या देशाच्या खऱ्या तेजस्वी नायकांबद्दल जे केलं
पण बंगाल ला वाचवणाऱ्या ह्या योद्धयाच्या आठवणी कोणीच पूर्ण मिटवून टाकू शकत नाही.!
स्व.श्री. गोपालजी मुखोपाध्याय ह्यांना शत शत नमन..! 🙏🙏🙏🙏
वंदे मातरम.! 🇮🇳🇮🇳🇮🇳
#WA साभार.