Jayant Rokade Profile picture
एकच ध्यास, हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र.
21 Feb
सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही.
ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात आणखी एक
महंमद कुली खान सहज सामावला असता. पण त्याला पुन्हा हिंदू बनवले याचं कारण धर्माबरोबर निष्ठा बदलू शकतात हे महाराजांना माहित होतं.
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील
तोफखान्याचा प्रमुख होता.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान आरमाराच्या एका विभागाचे प्रमुख झाले कान्होजी आंग्रेच्या हाताखाली संपूर्ण आरमाराचे नाही
शिवाजी महाराजांच्या
Read 9 tweets
28 Jan
आमचे येथे श्रीकृपेकरून २०१४ साली पहिल्यांदा पेस्ट कंट्रोलवाला बोलवला..! आमच्या कडची मंडळी त्या आधीची दहा बारा वर्षं त्रासलेली असल्या कारणाने त्यांना ताबडतोब सुटका हवी होती.. कीड जुनी आहे त्यामुळे वेळ लागणार हे ही मंडळी विसरली.. पेस्ट कंट्रोलवाल्यावर अविश्वास दाखवण्यापासून त्याला
शिव्यांची लाखोली वाहण्यापर्यंत मंडळींची मजल गेली.. पण त्याने औषध टाकले होते.. त्याचा परिणाम म्हणून काही वळवळणारे जीव बाहेर पडून तडफडून मरताना बघितले.. पण तेवढ्याने मंडळींचे समाधान होईना.. परिणामांची वाट बघत बसणे एवढाच कार्यक्रम शिल्लक राहीला असं वाटतानाच २०१६ मधे एके रात्री ८ वा.
येऊन दुसरं औषध टाकून गेला.. आधीचं वेगळं आहे आणि हे वेगळं आहे म्हणाला. आम्ही पुन्हा माना डोलवल्या.. काही दिवसांतच पु्हा काही किडे तडफडत बाहेर आले.. काही अर्धमेले झाले.. काही मरून गेले.. तरीपण घरच्या मंडळींचे समाधान होईना.. पेस्टकंट्रोलवाला बदलूया असं काही किरकिरी मंडळी बोलू लागली.
Read 7 tweets
25 Jan
समाजाकडून सांगितले जाणारे सर्वात मोठे असत्य

दान केल्यानं पुण्य लागतं. जमेल तितका दानधर्म करावा. आणि विशेषतः एखाद्या गरीब भिकारणीला पैसे देऊन तिच्या मुलाच्या दुधाची सोय करावी.

चुक! अतिशय चूक !

स्थळ : कोल्हापूर

वेळ :- दुपारी २

वैशाखातली रणरणती दुपार ! ऊन मी म्हणत होतं.
उन्हाकडे उघड्या डोळ्यांनी बघवत नव्हतं. वैतागून गेलेले लोक उगाचच एकमेकांवर खेकसत होते. डांबरी रस्त्यावरून उठणाऱ्या पारदर्शक झळा जीवाची तगमग वाढवत होत्या.

भिकारी !

सिग्नल वर त्यांचा कसा अपवाद असणार ? लंगडे, लुळे, धडधाकट यांच्यासोबत रडणारी लहान मुलं काखोटीला मारून लोकांच्या
लोकांच्या सहानुभूतीचा गैरफायदा घेणाऱ्या भिकारणी सुद्धा मागे नव्हत्या. अशीच एक भिकारीण एक कळवळून रडणारं मूल घेऊन जमेल तितक्या लोकांना आर्जवं करत होती.

विषय नेहमीचाच. मुलाच्या दुधासाठी पैसे हवेत.

माझ्या शेजारीच उभ्या असलेल्या एका कारमधून एक स्त्री उतरली आणि भिकारणीशी बोलायला
Read 10 tweets
5 Jan
रेल्वे पोलिस प्रशासनाच्या अतिशय स्तुत्य कार्याबद्दल त्यांचे व रेल्वे मिनीस्टर पियुष गोयल यांचे मन:पूर्वक आभार 🙏🏻

दिनांक 30/12/2020 रोजी संध्याकाळच्या राजधानी एक्सप्रेसने माझी मुलगी मुंबई ते नाशिक प्रवास करत होती. मुंबई व्हीटी स्थानकावर ती जेंव्हा पोचली तेंव्हा गाडी सुटायची वेळ
झाली होती. स्टेशनवर काही पोलिस ऊभे होते त्यांनी तिला जवळच्याच डब्यात चढायचा सल्ला दिला व तिच्या पाठोपाठ एक सुरक्षा रक्षक गाडीत चढला. गाडीत चढल्यावर तो माझ्या मुलीजवळ आला व अतिशय अदबीने त्याने तिला नाव विचारले व सांगितले, “ मॅडम तुमचं रिजर्वेशन पुढच्या डब्यात आहे, तुमचं सामान कोच
अटेंडंटकडे द्या व आमच्या मागून या.

मुलीला सामानासह तिच्या जागेवर बसवून तो तिला म्हणाला की तुम्ही या डब्यातील एकमेव लेडी पॅसेंजर असल्याने मला तुमच्या डब्यातून नाशिकपर्यंत येण्याची ड्यूटी लागली आहे. असे म्हणून तो सुरक्षा रक्षक थोडं पुढे जाऊन दरवाजाजवळच्या सीटवर बसला.
Read 6 tweets
4 Jan
Read it properly.

You may be surprised to know what a Finance Officer of Govt. Pension Office replied, when asked, how do u give pension to 4 wives of a muslim if he dies?

Here is what he replied.

We see nomination first.
If it has defined some ratio then we share it among
4 wives.
Means 25% of total family pension to each.
If first wife dies then 33.3% to remaing three.
If 2nd also dies then 50% to each.
If 3rd also dies then 100% to the 4th one.

Now imagine the first wife is of 60 yrs age, 2nd 50 yrs, 3rd 40 yrs and 4th 30 yr & each survives for
70 yrs then the last one will enjoy pension till 40 yrs as compared to a single wife of hindu just for 10 yrs.

Means they are getting more benefits even after deaths and Foolish hindus keep paying taxes.

I came across a person, 90 years old from same religion, got married
Read 4 tweets
23 Oct 20
भारत में टैक्स देनेवालों और फ्री में खाने वालों के बीच संबंधों को आसान तरीके से समझिए।

एक बार 10 मित्र ढाबे पे खाना खाने गए ।

बिल आया 100 रु । 10 रु की थाली थी ।
मालिक ने तय किया कि बिल की वसूली देश की कर प्रणाली के अनुरूप ही होगी

पहले 4 (गरीब बेचारे ) उनका बिल माफ़
5वाँ ................1रु
6ठा ................3रु
7वाँ ................7रु
8वाँ ................12रु
9वाँ ................18 रु
10वाँ .............. 59 रु देने लगा ।

साल भर बाद मालिक बोला । आप लोग मेरे इतने अच्छे ग्राहक हैं सो मैं आप लोगों को बिल में 20 रु की
छूट दे रहा हूँ । अब समस्या ये कि इस छूट का लाभ कैसे दिया जाए सबको । पहले चार तो यूँ भी मुफ़्त में ही खा पी रहे थे । एक तरीका ये था की 20 रु बाकी 6 में बराबर बाँट दें । ऐसी स्थिति में 4 के साथ 5 वां और छठा भी फ्री खाने लगा ।
इतना ही नहीं 2.33रु और .33रु घर भी ले जाने लगे ।
Read 8 tweets
2 Oct 20
कुणी वंदा, कुणी निंदा…
पण एका "महात्म्यानेच" करून ठेवलाय या देशाचा वांदा.

तोच म्हणाला होता की "हिंदू - मुस्लिम" भाऊ भाऊ….
असेच जर होते तर त्यांनी मुस्लिमांना का केले पाकिस्तान देऊ???

एका "पंडितलाच" जर करायचे होते पंतप्रधान तर अखंड भारताचाच केला असता…
काश्मीर मधलाही
हिंदू पंडित मग भारतात असा निर्वासित झाला नसता.

खेळली असती कि दोन्ही "भावंडे"(?) खेळीमेळीने - गुण्या गोविंदाने…
गेले नसते घडवले मग बॉम्बस्फोट देशात गुरु अफजल, सालेम अन दाऊद ने.

ओवैसी बंधुनीही मग श्रीराम धून अन वन्दे मातरम मनापासून गायलं असतं….
घेऊन हातात भगवं निशाण
यांनीही गगनी उंच फडकावलं असतं.

"महात्म्या" अरे तू छत्रपती अन महाराणाना जर पथभ्रष्ट म्हटलं नसतं….,
भगतसिंहाच्या फाशीच्या वेळेस इंग्रजांना धारेवर धरलं असतं…,
खिलाफत चळवळीचं स्तोम भारतात माजवलं नसतं…,
अब्दुल रशीद प्रमाणेच श्रद्धानंदनाही तु "भाऊ" म्हटलं असतं…,
मोपल्यांनी
Read 5 tweets
23 Sep 20
नरेंद्र मोदी सरकार ने आणलेला नवीन कायदा आणि त्यामुळे होणारा परिणाम

या कायद्याला समजून घेण्याच्या पूर्वी आपण सध्याची परिस्थिती समजून घेऊया.

१) उसाचे पिक नगद मानले जाते. महाराष्ट्रात उसाला दर जास्तीत जास्त ३४०० मिळतो. रिलायंस उत्तर प्रदेशात पाच हजार आणि साडे पाच हजार मिळतो.
आपल्याकडे बाजूच्या कारखान्याला शेतकरी उस टाकू शकत नाही कारण झोनबंदी आहे. ( हे नाटक नवीन कायद्याने कायमचे बंद होईल. म्हणून सगळे उससम्राट पिसाळले आहेत. )

२) कापसाच्या बाबतीत कापूस एकाधिकार योजना आहे अर्थात शेतकरी फेडरेशन ला कापूस टाकण्यास बाध्य आहे. आज या योजनेचा फास बराच मोकळा
झाला आहे परंतु १९८० पासून आजवर या योजनेने शेतकरी अक्षरशः भिकेला लावला आहे. विदर्भातील आत्महत्यांचे एक मुख्य कारण कापूस एकाधिकार आहे. सरकारी फेडरेशन कापूस विकत घेणार. कापसाची ग्रेड , ग्रेडर ठरवणार. ग्रेडर कोण राजकीय हितसंबंध बघून लावलेले कार्यकर्ते जे दहावी पास होते. जे फक्त
Read 15 tweets
11 Sep 20
फसलेल्या CM ची कहाणी :*
(दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला)

कोमेजून गेले राज्य, वाढले आकडे,

पंढरीला जाऊन मी घातले साकडे,

पक्षामध्ये माझ्या कशी भरली माकडे,

राजकारण माझे हे करती वाकडे,

मुलाखती देऊन मारतो मी बाता,

तरी जनतेकडून पडतात लाथा!

सांगायची आहे रे संज्या, माझ्या
झाकणझुल्या,
फसलेल्या CM ची ही कहाणी तुला!

आटपाट नगरात रुग्ण झाले भारी,

बेड न मिळता लोकं फिरे दारोदारी,

रोज दुपारी हा राजा जनतेला बोले,

काम करायचे आज राहुनिया गेले,

जमल्यास राज्य चालवतो माझ्या परी,

तुम्ही पडा बाहेर मी बसतो रे घरी,

तंत्रज्ञानाने मारेन राज्याची मी फेरी,
शब्द हे ऐकून जरी तुम्हा येई घेरी!

राज्याचा माझ्या झाला खुळखुळा,

सांगायची आहे रे संज्या, माझ्या झाकणझुल्या,
फसलेल्या CM ची ही कहाणी तुला!

असा गेलो आहे तिघाडीत अडकून,

देवेंद्रच करी दौरे राज्यभर फिरून,

जमत म्हणते असा कसा CM देव राज्याला देतो,

जनता मरे बाहेर ,हा घरी बसतो
Read 5 tweets
6 Sep 20
@Shruti_express, @Thenagvekar

रत्नागिरीत राहण्यासारखे दुसरे-तिसरे सुख नाही!!
उशिरा उठायचं स्वत:ची गाडी काढायची कामावर जायचं आणि वेळेत घरी यायचं. ना लाईनमध्ये उभे राहणे, ना बसची वाट पाहण्याची गरज. सुट्टीच्या दिवशी आस्वाद ची किंवा मंदारची मिसळ आणि सलगर च्या चहा ची चव घ्यायची,
स्टँड समोरच्या गणेश हॉटेल ची कुर्मापुरी खायची, दुपारी मांडवीत मसाला किचन हॉटेल मध्ये पापलेटवर ताव मारायचा.
संध्याकाळी छाया हॉटेलच्या पॅटीसची व टॉकीजवरील शिवलकर यांच्या वडापाव ची चवच न्यारी.
पावसामुळे उशीर होईल का? घरी परत कधी पोहचू? याची चिंता सोडाच...
प्रत्येक सणाला प्रत्येक
छोटया मोठया कार्यक्रमांना हजेरी तसेच गावातल्या घराघरांत भेट देणे.

कधी गणपतीपूळे बीच
कधी भाट्ये बीच
तर कधी आरे वारे बीच
कधी मिऱ्या बंदर
तर कधी पावस चे स्वरूपानंद मंदिर
कधी मार्लेश्वर चे प्रसिद्ध स्वयंभू शिवमंदिर व निसर्गरम्य धबधबा तर हातीस चे पीर बाबरशेख मंदिर
कधी देवी
Read 5 tweets
5 Sep 20
गुरु आज्ञा

देव माणसाला पोटासाठी काय करायला लावील सांगता येत नाही, माझे आजोबा नेहमी म्हणायचे. मी त्यात अजून भर टाकली, एका ठराविक स्टेज पर्यंत. नंतर तो बरेचदा स्वत़ःचं नाव राखण्यासाठीच कष्ट करत राहतो.

आता माझंच पहा ना, एवढ्या रात्रीच्या वेळी, आडवाटेला असलेल्या कारखान्यात
ब्रेकडाउन अटेंड करायला धडपडत मी निघालोय, पैशासाठी नव्हे, फक्त गेल्या २४,२५ वर्षांत मी ट्रान्सफॉर्मर च्या सर्व्हिस क्षेत्रात जे नाव कमवलं ते राखण्यासाठीच.

जाणं भाग होतं, कारखाना त्याशिवाय चालू शकणार नव्हता, आणि माझे सर्व्हिस इंजिनीअर बाहेर गावी गेले होते.

रस्ता माहिती होता
पण खात्री नव्हती,जीपीएस चालू करुन मी गाडीला स्टार्टर मारला. पाऊण तासांचा प्रवास होता. गावातून बाहेर पडून रस्त्याला लागलो. जंगल ओलांडून पलीकडे कारखाना होता.जंगल सुरू झालं आणि जीपीएस नी मान टाकली डेटा स्पीड बोंबलला होता. थोडं पुढं आल्यावर एक वस्ती दिसली. तिथं कोणी भेटलं तर पुढच्या
Read 14 tweets
5 Sep 20
#कंगना राणावत #झाकणझुल्या राऊत....
तुम्हाला कदाचित घटनाक्रम माहीत नसावा तो सांगतो कदाचित त्यावरून तुमचे डोळे उघडावे.

1... देवांग दवे जे की बीजेपी युवा मोर्चा आय टी सेल चे संयोजक आहेत त्यांनी १ तारखेला ट्विट केलं आणि मुंबई पोलीसांना त्यात टॅग केलं, की कोणी तरी अनोळखी व्यक्ती
मुंबई च्या रस्त्यावर पेंटींग काढत आहे ज्यात बोल्ड अक्षरात AZADI लिहीलेलं आहे. आणि दुसऱ्या पेंटींग मधे संडास केलेली आहे, त्यावर माश्या घोघावताना दाखवलेले आहे आणि त्यावर शब्द लिहीले आहेत Shame of the Walk आणि खाली
अर्नब गोस्वामी, सुधीर चौधरी, संबित पात्रा आणि कंगना राणावत यांची
नावे लिहीलेली आहेत,
त्यावर
2. @letsbefrankdude
या अकाऊंट वरून रिप्लाय केला जातो की मी या गोष्टीचा निषेध करतो त्यांच्या नावाच्या ऐवजी त्यांचे चेहरे काढायला पाहीजे होते.

3.यावर मुंबई पोलीस त्यांना रिप्लाय करतात की कमिशनर आॕफ मुंबई पोलीसांचे परम बीर सिंग हे अकाऊंट आहे.
Read 7 tweets
4 Sep 20
आज ABP Majha वर राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात चर्चा होती. त्यावर ज्या पद्धतीने मुद्दे मांडले गेले ते राज्यातल्या सगळ्या लोकांनी वाचले पाहिजेत, ऐकले पाहिजेत आणि पाहिले पाहिजेत. खरंतर सरकारने राज्यातील जनतेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मात्र *उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी
सरकार मात्र जनतेला वाऱ्यावर सोडून रोज केवळ खोटं बोलण्यात अन राज्याला लुटण्यात व्यस्त आहे.*
या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे सरांनी पुराव्यासह जे मांडले ते भयाण आणि विदारक वास्तव आहे. Prasanna Joshi हे ऐकल्यावर तोंड पाडून बसले, अन नेहमीप्रमाणे
सरकारची कातडी वाचवण्याचाही तोकडा प्रयत्न करत राहिले. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या Vidya Chavan यांची अक्षरशः बोलती बंद झाली.
आत्तापर्यंत राज्यात 25 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला मात्र मीडिया ही लाचार अन बाटगेपणा करत होती, सरकारची अनास्था मुद्दामहून लपवली जात होती,
Read 20 tweets
29 Aug 20
@RakyaDadoos_
लेकीचा निरोप घेऊन काशीनाथ शास्त्री झपाझप पावलं टाकत घरी निघाले. शेजारच्या गावात दिलेल्या लेकीला भेटायला काशीनाथ शास्त्री वरचे वर जात असत.
सहसा शास्त्री बुवांना इतका उशीर कधीही होत नव्हता निघायला आणि समजा उशीर झालाच तर शास्त्री बुवा लेकी कडेच मुक्काम करत असत.
गोपिकाबाई निवर्तल्यानंतर परत माघारी घरी पोहोचण्याची विशेष अशी घाई देखील नव्हती राहिली काशीनाथ शास्त्रींना.

पण आज रात्री मुक्कामी घरी पोहोचणं जरुरीचं होतं. कारण देखील तसंच होतं, देऊळगाव आणि आसपासच्या पंचक्रोशीत गरीबांना अडीअडचणी च्या वेळी मदतीसाठी धावून येणारे डॉ. बर्डी यांच्या
कडे उद्या पहाटे पूजा सांगायला जायचं होतं शास्त्रीजींना. डॉक्टर बर्डी सुध्दा एक विक्षिप्त व्यक्तीमत्व होतं. वेळकाळ न पाहता गरीब गावकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे डॉक्टर बर्डी अविवाहित होते, प्रखर नास्तिक होते. पूजाअर्चा, देवधर्म या पासून फटकून लांब रहात असत. पण अचानक काय असं झालं
Read 18 tweets
6 Aug 20
Story
I had my clinic on Ferguson collage road a prime location , but unfortunately there was a wine shop and one Bar in the same building . They would give bottles and glass to there costumers who would sit in the staircase and dirty it and we wouldn’t feel safe to work late.
I shifted my clinic from that place in 2009 . My old clinic was not going on rent or being sold off due to the same problem . So last year (2019 )I started a lab there .
The same problem was there due to wine shop and the Bar .
I went to police they said it’s PMC ‘s problem,
PMC said it’s society problem. The society couldn’t do much. I got the place cleaned many times with my own expenses.
One day Frustrated in December 2019 I wrote a letter to PMO office addressing PM Modi regarding the issue.
Today I got a call from the police station that
Read 6 tweets
9 Jun 20
WW II नंतर जपानची परिस्थिती फारच बिकट होती आणि प्रॉडक्ट क्वालिटीची पार वाट लागली होती. त्यावेळी त्यांच्या क्वालिटी वर खूप जोक होत होते. राज कपूर ने एका गाण्यात सुद्धा त्यांच्या प्रॉडक्ट क्वालिटीची खिल्ली उडवली होती. ( मेरा जूता हैं जापानी ) पण त्याच काळातली जापानी लोकांची
एक देशप्रेमाची गोष्ट माझ्या वाचनात आली.

दोन जपानी युवक उच्चशिक्षणासाठी इंग्लंड ला गेले होते. तिथे लेक्चर च्या वेळी त्यांच्यातला एक जण नोट्स लिहून काढायचा आणि त्यावेळेत दुसरा खराब शिसे असलेल्या जपानी पेन्सिल ला टोक काढत बसायचा जे सारखं तुटत राहायचं.
त्यांची ही कसरत पाहून
त्यांच्याच वर्गातल्या इतर देशीय मित्रांनी त्यांना सल्ला दिला, की "तुम्ही इथं इंग्लंड मध्ये मिळणाऱ्या पेन्सिल का नाही वापरत? त्या सारख्या तुटत पण नाहीत आणि स्वस्त सुद्धा आहेत. "

त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर सर्व भारतीयांनी विचार करण्यासारखं आहे आणि अंगी बाणवण्यासारखं आहे.
Read 5 tweets
9 May 20
काल रात्री पासून abp वर दोन बातम्या पाहायला मिळाल्या. नागपूर महामार्गाच्या कडेला एके ठिकाणी चपलांचा ढीग लागलेला abp च्या पत्रकाराने पाहिला आणि नेमकं काय आहे हे जाणून घ्यायला गाडी थांबवली.
शेजारीच दोघे जण उभे असताना ह्या चपला एवढ्या संख्येने इथे कशा हे विचारले असता उत्तर मिळाले.
महामार्गावरून येणाऱ्या मजूर / कामगारांच्या चपला शेकडो किमी अंतर चालत आल्याने जीर्ण होत असून त्यांना इथे मोफत चपला दिल्या जात आहेत. सोबतच काही अंतरावर वैद्यकीय तपासणी, भोजन व्यवस्था देखील केली असल्याचे समजले. तुम्ही कोण असा प्रश्न विचारला असता आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे स्वयंसेवक असून ह्या पद्धतीने सेवा करत आहोत हे उत्तर दिले.

सुरतहुन उत्तरप्रदेश कडे आपल्या कुटुंबाला घेऊन जाणारा नूर मोहमद हा अधिकच संकटात सापडला जेव्हा त्याच्या गर्भवती पत्नीला रस्त्यातच प्रसावकळा सुरू झाल्या. रस्त्यातच तिने बाळाला जन्म दिला. रस्त्यावर सगळीकडे रक्त,
Read 5 tweets
17 Apr 20
*हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन च्या निमीत्ताने*

इग्नाईटेड माइन्ड्स मध्ये कलामांनी एक प्रसंग सांगितला आहे. सॅटेलाइट लॉंचिंग व्हेईकल (SLV) बनवण्यासाठी भारताला बेरिलीअम डायफ्राम ची गरज होती. कुठे मिळतात? माहीत झालं- न्युयॉर्कमध्ये! अमेरिकेला भारताने वरील डायफ्राम मागितले.
अमेरिकेकडून उत्तर आलं-"आमच्या देशाच्या बेरिलीअम डायफ्राम संबंधी काही पॉलिसीज आहेत, ज्याअन्वये आम्ही हे डायफ्राम भारताला विकू शकत नाही."
मग जरा शोध घेतला गेला, कसे बनतात हे बेरिलीअम डायफ्राम? उत्तर मिळालं जपान बेरिलीअम शीट बनवतं आणि अमेरिकेला निर्यात करतं.
बरं! हे बेरिलीअम शीट कसे बनतात? तर बेरिलीअम खनिजापासून! आणि बेरिलीअम खनिज कुठे सापडतं???? -भारतात!
भारत काही विशिष्ट भावाने हे बेरिलीअम खनिज जपान ला निर्यात करतो; जपान त्याच्या शिट्स बनवून दहापट भावाने अमेरिकेला विकतो आणि अमेरिका त्याचे डायफ्राम बनवून शंभर पट भावानेही भारताला
Read 5 tweets
30 Mar 20
महाराष्ट्रात सध्या नामोरुग्णांचं पीक आलंय. मोदीजी पुण्यातल्या नायडू हॉस्पिटल मधील छाया नावाच्या सिस्टरशी काय बोलले यांना त्यात मोदीजींची चमकोगिरी वाटू लागलीये. अरे मूर्ख माणसांनो,
छाया सिस्टर ह्या तुमच्या माझ्या सारख्या सामान्य व्यक्ती आहेत, नोकरी मध्ये त्यांना अशा परिस्थिती ला
तोंड देण्याचे प्रसंग नेहमीच येत असतात.
नव्हे ते त्यांचं कामच आहे. अशावेळी देशाचे पंतप्रधान, ज्यांना प्रत्यक्ष दुरून पाहणं देखील दुरापास्त असताना ते स्वतः फोन करतात आणि आपली प्रशंसा करतात तेव्हा आपला हुरूप नक्कीच वाढतो.
कंपन्यांमधून काम करणाऱ्या लोकांना मोठया अधिकाऱ्यांनी
केलेलं कौतुक किंवा दिलेली शाबासकी किती हुरूप देऊन जाते हे वेगळं सांगायची गरज नाही. ह्यांनी स्वतः सुद्धा अनेक वेळा दुसऱ्याचं असं कौतुक केलं असेल किंवा दुसऱ्याकडून कौतुक करुन घेतलं असेल, पण तेच काम आज पंतप्रधान मोदीजींनी केलंय तर या नमोरुग्णांना पोटशूळ उठलाय.
Read 5 tweets
24 Mar 20
दिलीप प्रभावळकरांनी फॉरवर्डलेला धमाल विनोदी मजकूर👇

भयानक सिनेमा काढायला भाषा आणि काळाचे बंधन नसते. फार पूर्वी एक अमराठी फिल्म बघितली होती. ब्लॅक अँड व्हाईट आणि फुजिकलर यांच्यामधली कोणती तरी होती. त्यात एक लोकोत्तर सीन होता. त्यात ती जी काय, हिरोईन म्हणून भारदस्त नटी कामाला असते
तिच्यावर व्हिलनचा डोळा असतो. आणि मग एके दिवशी मनात रेपात्मक कारवाई करण्याचा अत्यंत दुष्ट विचार घेऊन तो त्याच्या टोळीसकट तिच्या पाठीमागे लागतो. आपली अब्रू जाऊ नये म्हणून ती हिरोईन यथाशक्ती धावत सुटते. हे पाच लोकही भरपूर रिळं शिल्लक असल्याने काही अंतर ठेवून हळू हळू धावत असतात.
मग हिरोईन पळता पळता जंगलात शिरते. हे सुद्धा नाइलाजाने तिच्या पाठोपाठ जंगलात शिरतात. आणि एका दगडाला अडखळून हिरोईन धप्पकन पडते. रेप्या व्हिलनला भलताच आनंद होतो. तो मोठयाने हसतो. बाकीचेही हसतात. बाकीचे का हसतात ते कळले नाही. दुसर्याच्या सुखात सुख मानायची वृत्ती, असेच काहीसे असणार.
Read 8 tweets
20 Mar 20
*कोरोनाचे अती गंभीर सावट*
*१ ली स्टेज*
*२ री स्टेज*
*३ री स्टेज* आणि
*४ थी स्टेज* म्हणजे काय.?

कोरोनाचे अती गंभीर सावट आपल्या देशावर आले आहे. आपली 137 कोटी लोकसंख्या आहे. कमी लोकसंख्या व श्रीमंत देशांनी सुद्धा हात टेकले आहेत.
इटलीने कर्फ्यु लावण्यात खुप उशीर केला.
80 चे वर रुग्ण सोडून दिलेत. ज्या प्रमाणे चीनने केले ते इटलीने केले नाही. म्हणून इतके बळी नाहक गेलेत.
चीन नंतर इटली व इतर युरोपियन देश, इराण आता याच्या विळख्यात आहेत.
इटली मध्ये सध्या यातील ३ री स्टेज आहे, तर अमेरिकेत २ री स्टेज आहे. या स्टेजेस अशा की,
*१ ली स्टेज* - बाहेरून लागण होऊन केसेस येतात
*२ री स्टेज* - स्थानिक लागण सुरू होते
*३ री स्टेज* - कम्युनिटी (समाजात) लागण
*४ थी स्टेज* - संपूर्ण साथ

*आता भारतात बघू या:* भारतात आपण १ ल्या स्टेज मधून २ ऱ्या स्टेज मध्ये जात आहोत. ३ री स्टेज म्हणजे महाभयंकर अशी साथ पसरणे.
Read 9 tweets