पण नंतर जसा जसा आमचं सहवास वाढत गेला तस तसा हळूहळू ती मला चांगली वाटायला लागली..
मी तिच्या मध्ये रमू लागलो. माझा दिवसाचा भरपूर वेळ आता तिच्या सहवासात जात होता.. का कुणास ठाऊक ती मला दररोज काहीतरी नवीन शिकवत होती आणि मला ही आता तिचा जणू आता नादच 👇🏻
मध्ये मध्ये काही वेळा मला थोड वाटायचं की हे आपल्याला खूप भारी वाटतंय पणं आपल्या मनाविरुद्ध काही घडलं तर त्याच दुःख सोसण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे.
मग असच मला आता या गोष्टीची भीती वाटू लागली.मी तिचा सहवास तिच्या सोबत असलेली वर्दळ किंवा तिला देत होतो👇🏻
पण ते माझ्याकडून होतच नव्हतं..मी तिला माझ्यापासून दूर ठेवू शकत नव्हतो कितीही प्रयत्न केला तरी तिचा मोह मला व्हायचा..मी परत तिच्या सहवासात पडायचो..पणं मग एके दिवशी ठरवलं हे जर असच चालू राहील तर कदाचित आपण👇🏻 आपल
म्हणून मी आता तिच्या सहवासात तर आहे.. रोज तिला बोलतो पण माझं काम जे टार्गेट आहे तेचं पूर्ण करण्यात आता दिवसाचा वेळ खर्च करतो मी तिला प्रॉमिस केलं आहे जसं माझं काम टार्गेट पूर्ण होईल तेव्हा मी परत तुझ्या सोबत असेन पण सध्या मी तुझी👇🏻
तु नेहमीच मला वेगवेगळे मार्ग दाखवते वेळोवेळी तु माझ्यासाठीच असल्याची जाणीव करून देते.
शेवटी एवढंच सांगतो
मी पुन्हा येईल,
मी पुन्हा येईल ,मी पुन्हा येईल.
मी कुठे तरी चुकलो आहे,
शेवट करताना मी कुठे तरी मुकलो आहे,
हे झाल्यामुळेच मी काहीतरी नवीन शिकलो आहे...