हिटलर सुद्धा रेल्वेस्टेशन वर ओझे उचलून वाहून नेयाचे काम करायचा.
हिटलर चा स्टार प्रचारक गोबेल्स (खोटं बोलण्यात पटाईत होता.
सुरुवातीला त्याची जर्मन वर्कर्स पार्टी होती त्याने नाव change करून राष्ट्रीय समाजवादी पार्टी (नाझी) नाव ठेवले.
२४ फेब १९२० भाषणात मांडलेले👇🏻
२) व्हॉर्साय चा तः मोडीत काढण्याचा..
३) जातीच्या आधारावर तरुणांना नागरिकत्व देणे..
४) याहुदींना कधीच जर्मन समजण्यात येऊ नये
५) धार्मिक स्वातंत्र्य मिळवून देणे..
अर्थात निवडणुकीच्या माध्यमातून आधी राईचस्टाग जर्मन लोकसभा मध्ये शिरकाव करने आवश्यक आहे.. this process is Time consuming but this is the only way and after on the basis of 👇🏻
त्यासाठी समर्थक सेना म्हणजेच S.A. निर्माण केली..
१९३० निवडणूक आली..
भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्यासाठी आश्वासन तो प्रत्येक भाषणात देत होता.. मार्क्स वादी आणि यहुदी वर लक्ष ठेवणार होता..
मुळात नाझींचा याहुदिवर दात होता. निवडणुकीत चांगले यश मिळांय लागल्यापासून नाझिंच्या टोळ्या बेफाम झाल्या होत्या..
नाझिनी स्वतः पार्टी हाऊस म्यूचीन ल बांधलं होत..
त्यामुळे पक्षाला आर्थिक चणचण भासत नव्हती..
सभ्यता वेशीला टांगली गेली होती..
सर्वत्र अराजकता माजली होती..
त्या दिवसा पासून लोकांच्या मनात त्याच्या विषयीचा ओढा आपोआप वाढत चालला होता..
त्या मुळे जर्मन लोकसभा फक्त एक रबरी शिक्का होणार होती..
तो आपल्या मर्जीनुसार कोणताही कायदा पास करून घेऊ शकत होता..
त्यांनी देशात आणीबाणी लागू करण्याचे ठरवले.
राष्ट्रपती यांची भेट घेऊन सही करायला भाग पाडले..त्या आदेशाचे शीर्षक होते
जनता आणि राज्याच्या सुरक्षिततेसाठी..
या आदेशानुसार व्यक्तिगत स्वातंत्र्य विचार अधिकार टपाल तार फोन etc यांच्यावर बंधने लादली
सरकारी रेडिओ गोबेल्स च्या नियंत्रणात होता.. त्या काळात त्यांचा इतका खोटारडा कोणीही नव्हतं..तो हिटलर आणि नाझीचा उदो उदो करायचा..
मात्र विज्ञान आणि गणिताचे त्यांना अगदी प्राथमिक ज्ञान नव्हते.. हिटलर ल असेच तरुण पाहिजे होते..जे मरेपर्यंत प्रश्नोत्तरे न करता आदेशाप्रमाणे मातृभूमीची सेवा करतील
राष्ट्रपती ला तार पाठवून कळवले होते..
आपण पवित्र जर्मन मातृभूमी आतापर्यंत च्या सर्वात मोठा बाजारू नेत्याच्या , लोकांच्या भावना भाषणातील शब्दफेक च्या उद्दिपत करण्यात प्रसिध्द असलेल्या व्यक्तीच्या हातात सोपवली आहे..मी आपल्याला खात्री पूर्वक सांगू इच्छितो की👇🏻
त्याच्या पायी आमच्या देशाला भयानक परिस्थिती आपत्तीला तोंड द्यावे लागेल..