१.महाराष्ट्रात काँग्रेसच्या हेतुपूर्वक कारवाईंमुळे स्वातंत्र्यानंतर बऱ्याच मोठ्या कालावधीत नापीक आणि सुपीक जमीन, पाणी, वीज आणि सर्व समाजाचे जीवनमान उंचावणे याकडे मनापासून लक्ष देऊ शकणारे नेते शांतपणे कालबद्ध दृष्टिकोनातून नामशेष केले गेले.हे करताना...
समांतरपणे त्यांची जागा घेऊन याच जमीन पाणी वीज आणि मनुष्यबळ(त्यातही हिंदू)यांचे सर्वतोपरी शोषण करून फक्त पक्ष आणि अहिंदूंचे आत्मकेंद्री व्यवहार सुकर होतील असे नेते पोसले
त्यांची क्रूरता पाठीशी घालून व माध्यमांचे पूर्ण सूत्रे देऊन शहाणे लोक चकित होतील असे वेगात मोठे केले.आज...
महाराष्ट्रात सर्वपक्षीय नेत्यांमध्ये असेच 'लोकनेते' दिसतात जे पक्षाशी आणि स्वहिताशी एकनिष्ठ आहेत.
याचे कारण काँग्रेसने निर्माण केलेल्या,वर नमूद केल्याप्रमाणे,संपूर्ण दोन पिढ्या आहेत.
शरद पवार त्याच पिढीचे प्रतिनिधित्व करणारी सर्व नीचतेच्या सीमा पार केलेली व्यक्ती आहे.उद्या...
महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय शक्तिमान जो पूर्ण मराठी साम्राज्याचे पालकत्व आणि रक्षण करणारा क्षत्रिय मराठा समाज या व्यक्तीचे काळे नाव स्वकर्तृत्वाने व इतर समाजबांधवांच्या मदतीनेपूर्णपणे खोडून काढेल हे नक्की असले तरी सध्या जे महाराष्ट्राचे देशासमोर जे दारुण चित्र...
उभे राहिले आहे त्यासाठी शरद पवार ही विकृत व्याधी विचार व आचाराने संपवणे ही सर्वात मोठी आवश्यकता बनली आहे.
विभाजनवादाच्या ठिणगीला हवा देऊन त्यात इंधनाची भर घालणारी ही उलट्या काळजाची राक्षसी व्यक्ती अनेक चांगल्या कारणांनी संपन्न होऊ शकणाऱ्या महाराष्ट्राला धोकादायक आहे