२०११ मध्ये प्रतिदिवशी इराण मध्ये २२ लाख बॅरल तेलाचे उत्पादन होत होते, ते कमी होऊन ७ लाख बॅरल वर आले.
◆ इराण आपला युरेनियम चा विकास ७५ टक्क्यांनी कमी करणार होता.
◆ विकसित युरेनियमच्या साठ्यामध्ये इराण ४० टक्क्यांनी कपात करणार.
◆ इराणवरील आर्थिक निर्बंधांची पकड अंशतः ढिली करण्याचे मान्य करण्यात येणार.
याचा भारतावर काय परिणाम झाला याचाही आढावा सांगणे गरजेचे आहे. आपण इराणकडून 50% तेल घेत होतो, जो व्यवहार आपल्या करन्सीमध्ये होत होता तर पेमेंटसाठी इराण आपल्याला महिन्याचा विंडो पिरियड देत होता
#IRmarathi
#इराणन्यूक्लिअरडील