अवशेषांवर शतकानुशतके , नव्या मशिदी चढत आहेत
हक्काच्या जागेसाठी भीक मागत...
कृष्ण आणि राम आहेत
कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत
विठ्ठलाचा वारकरी,चालून चालून थकलाय
रस्त्याच्याच कडेला पदपथावर झोपलाय
हजला मात्र विमान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत
बैलपोळा झाला, बैलाची तब्येत मस्त आहे
वसुबारसेला सवत्स धेनु , धन्यासवे स्वस्थ आहे
एका सणात मात्र तिची...
सुऱ्याखाली मान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत
बाळुमामांची मेंढरं ,जिकडे तिकडे चरत आहेत
बकरी ईदला मात्र त्यांचा ...
कसाया हाती कान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत
पाच वेळा नमाज पडून मुल्ला देतो आहे बांग
चार पत्नी मिळून त्याच्या ,मुलांची लावत आहेत रांग
बाळंतपणाची घाण आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत
शबरीमलात रजस्वलांना ,घुसवण्यास सर्व आतूर आहेत
मशीदबंदीवर तिच्या मात्र , गप्प सारे फितूर आहे
रणरणणाऱ्या उन्हामध्ये .
काळ्या बुरख्यात जनान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत.
परंपरांची लाज बाळगा, कारण आपलाच स्वदेश आहे
डिसेंबरच्या रात्री मात्र...
झगमगते आसमान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत
सीमेवरती जवान हुतात्मा, "ते तर त्याचे कामच आहेे "
कसाई एखादा टिपल्यावर मात्र...
सुतकात बुद्धिमान आहेत
कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत
वयात आलेल्या कोवळ्या कळ्या, वाळवंटी सरडे खुडत आहेत
बुरख्याआडच्या काळ्या वास्तवात, कित्येक गुलाब कुढत आहेत.
म्हणत अम्मी जान आहेत
कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत
धर्मांतरण ही तर आता, नवीन इथली फॅशन आहे
धर्माभिमान मागासलेपण अन् "मॉडर्न लाईफ" ॲट्रॅक्शन आहे
भगत सावरकर सुभाष यांच्या...
जागी शाहरुख-सलमान आहेत
कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत
एकराचे सोडा गुंठ्याचे बोला, ऐय्याश सुखे भोगतो आहोत
रायगडच्या समाधीवर झेंडूचा हार ...
प्रतापगडचा उरूस तुफान आहे
कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत...
ज्याने लिहिले त्याला माझा सलाम आहे 💐