डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,पोलीस आहेतच,
पण अजून खूप लोकं आहेत हो ज्यांना रोज तुमच्या माझ्या साठी कामावर जावं लागतंय, त्यांचं योगदान विसरू नका.
#wecareforyou
#wecareforyou
आपण त्यांच्याकडे बघतो,त्यांनी कोणाकडे पाहायचं?
त्यांना घरच्यांची काळजी नसते का? संसर्गापासून त्याना वाचवण्यासाठी कुटुंबापासून लांब राहतात काही जण.
कायम कामचोरीचा आरोप करनारे आपण आज त्यांचं काम विसरतोय का?
#wecareforyou
लोकांची गर्दी वाढलीय आणि शेकडो लोकांमधला कोण आजारी कसा ओळखणार? सरसकट सगळयांना सेवा देताना contact येतोच.
रात्री घरी जाऊ की नको असं होतं, काळजी वाटते म्हणला.
#wecareforyou
आणि साफसफाई कर्मचारी हे शेवटच्या फळीतले.
सामाजिक स्वछता जर नाही ठेवली तर काय होईल हा विचार न केलेलाच बरा.
विषाणूजन्य गोष्टींचा सर्वाधिक धोका त्यांना आहे! तरीही त्यांना ते करावेच लागेल करण ते नाही तर मग कोण?
#wecareforyou
सर्व सेवांचे मूल्य मोजता येईल असे नाही.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे हे विसरून जमणार नाही.
एकमेकांना सेवा देतो घेतो,साह्य करतो, जगतो, आनंदात दुःखात सहभागी होतो.
#wecareforyou
#wecareforyou
त्यांच्या पर्यंत हे पोहचू द्या की तुम्ही महत्वाचे आहेत. आम्ही काळजी करतो🙏🏻🙏🏻
#wecareforyou
@PuneriSpeaks
@faijalkhantroll
@OfficeOfPunekar
, जेणे करून लोकांनामध्ये अजून awareness येईल🙏🏻
@PriyadarshiniD3
@prash_dhumal
@arvindgj
@ShivajiSSRG
@prathameshs1189