My Authors
Read all threads
कृपा करुन वाचा.... आणि समजून घ्या। 👇👇.
भारतातील कोरोनाची सद्य परिस्थिती आणि इतर देशातील कोरोनची सद्य परिस्थिती यातील फरक आणि आपण या घडीला कुठल्या संकटात आहोत या बद्दलचा हा thread... The Print मधून साभार.
परिपूर्ण नाहीये परंतु बहुतेक ठिकाणी भारताने चांगली कामगिरी केली आहे:विमानतळ तपासणी, अलग ठेवणे,जनजागृती करणे,बर्‍याच ठिकाणी संपर्क ट्रेसिंग. सगळीकडेच अशी भीती व्यक्त केली जात आहे की कोरोनाची महामारी आपल्यावर येऊ शकते (contd)...
#coronavirusindia
अशी आशा करूया की तसे होणार नाही.जर तसे झाले तर मुख्य कारण म्हणजे चाचणी सुविधा असणे आवश्यक.आणि चाचणी सुविधांच्या स्केलिंगमध्ये भारत धीम्या गतीने का आहे हे कळत नाहीये.त्यात संसाधनांची कमतरता,आत्मसंतुष्टता वा सकारात्मक कोरोना प्रकरणांची संख्या कृत्रिम ठेवने कदाचित हे सर्व येते contd
ICMR म्हणते की आयसीयूमध्ये श्वसन रोगाच्या रूग्णांचे सहजगत्या जमा झालेल्या 500 सॅम्पल मध्ये कोरोनाचे कोणतेही सकारात्मक प्रकरण आढळले नाही.या गोष्टीचा अर्थ असा नाही की लक्षणे असनाऱ्यांची कोरोना टेस्टस करू नये।ज्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही किंवा बाहेर देशातून आलेल्यांच्या (contd)
संपर्कात नाही आले त्यांना सरळ टेस्ट करण्यास मनाई होते।कदाचीत त्यांना असू शकेल करोना.. त्यांच्यामुळे पसरू नये अशी खबरदारी पण सरकार घेत नाहीये।ही कॉमन अशी चूक... जिथे पण कोरोना एक्सप्लोड झालाय अश्या सर्व देशांनी केली आहे।ह्यासाठी मास टेस्टिंग चालू करणे गरजेचे। contd
अमेरिकेत केसेस वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याने टेस्टला गांभीर्याने घेतलं नाही।आश्चर्य म्हणजे भारताने तुर्की प्रवाश्यांना बॅन केलाय अमेरिकेच्या नाही।कोरोनाचा प्रसार कमी करण्यास आतापर्यंत जमलेले देश-दक्षिण कोरिया,जपान, सिंगापूर,तैवान,हॉंगकॉंग हे mass testing करत आहेत contd..
अर्थात, ज्यांची चाचणी घेण्यात आली त्यांचे निवारण करण्यासाठी आणि आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचे संरक्षण यासारख्या मूलभूत सुविधांसह ते तयार देखील होते.लवकर आणि सामूहिक चाचणीमुळे सर्व फरक पडतो कारण बर्‍याच केसेसमध्ये कोरोनाची लक्षणे लवकर दिसत नाहीत।थोडक्यात बघा ...... contd...
ज्यांना माहीत नाही की ते कोरोनाग्रस्त आहेत ते सगळीकडे पसरवतील जसे की आजारी,वृद्ध, अशक्त लोकांमध्ये।दक्षिण कोरिया मध्ये जे मास टेस्टिंग केलं गेलय त्यावरून असे दिसते की तरुणांत प्रमाण जास्त होते,ज्यात की खूप कमी लक्षणे दिसली किंवा नाही पण दिसली..... contd..
अश्या लोकांना शोधून अलगिकरण करून दक्षिण कोरिया सारखे देश अजून तरी थोड्या फार प्रमाणात कोरोनाचा प्रसार रोखू करू शकत आहेत आणि त्यामळे तिथे मृत्युदर हा थोडा कमी आहे।इटली मध्ये पण हे अंमलात आणले गेले ज्यामुळे आज तिथे किती लोकांना संसर्ग झालाय हे आपल्याला दिसतच आहे.. contd....
दक्षिण कोरिया ज्यांना लक्षणे पण नाहीत त्यांची पण टेस्ट करत आहे आणि भारतात ज्यांना थोड्या फार प्रमाणात लक्षणे आहेत त्यांना टेस्ट करण्यासाठी नाकारत आहे.अजून लस उपलब्ध नाहीये,अश्या परिस्थितीत mass testing हा एकच उपाय आहे जे आपण करू शकतो।मानवता आणि विषाणू यातील ही शर्यत आहे... contd
ह्यांमध्ये मानवता खूपच मागे राहिली आहे जर तिला पुढे आणायचे असेल तर केवळ अश्या mass testing चीच मदत होणार। कोरोनवरचा रामबाण उपाय म्हणजे लस उपलब्ध असणे जे की अजून एक-दिड वर्षे भेटेल ह्याची शक्यता कमीच।मग का खूप साऱ्या लोकांच्या टेस्टस होत नाहीयेत? Contd...
Associated Press च्या अनुमानाने भारतात अंदाजे 8000 टेस्ट प्रतिदिन केल्या जाऊ शकतात।18 मार्च पर्यंत फक्त 90 टेस्टस रोज केल्या जात आहेत, आत्तापर्यंत 3 मृत्यू झालेत कोरोनामुळे आणि हे जरा विचित्र प्रमाण दिसत आहे। टेस्टबद्दल अश्या निष्काळजीपणाचे चिन्ह म्हणजे... contd...
नरेंद्र मोदी सरकारला अशी अपेक्षा करत आहे किंवा असे वाटत आहे की कोरोनाव्हायरस हा community spreading च्या टप्प्यावर पोचणारच नाही।पण आता स्पष्टपणे दिसत आहे की ते त्या टप्प्यावर जाणे सुरू झाले आहे।गृहखाते नागरिक्तवाचच्या कडक कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये व्यस्त आहे.... contd...
आणि आता तर मृत्यू झालेल्या कुटुंबाला 4लाख रुपये देण्याचं आधी जे केंद्र सरकारने जाहीर केलं होतं ते पण रद्द झाले आहे।कदाचित केंद्र सरकारला ही तर भीती नाही वाटत आहे की महामारी पसरेल।असे असेल तर मोठया प्रमाणात टेस्ट करून उद्रेक रोखण्यास सरकार इतके नाखूष का दिसते?.... contd
केंद्र सरकारने जर्मनी कडून फक्त 10लाख टेस्ट किट्स मागवले आहेत,आणि ICMR आता टेस्टस वाढवत आहे,ह्या आठवड्यात ह्या उपाय योजना करण्यात आल्या।फेब्रुवारी पर्यंतच त्यांना समजायला हवे होते की ही संपूर्ण विश्वात पसरणारी रोगराई असून केरळच्या1-2 केसेस मध्ये मर्यादित राहणार नाही... contd
दुर्दैवाने भारत सरकारने तो वेळ गमावला आहे असं वाटत आहे.भारतचे प्रयत्न हे दक्षिण कोरिया, सिंगापूर अश्या देशांप्रमाणे प्रभावी नाही दिसत आहेत।अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्पला टेस्ट्स लवकर आणि खूप साऱ्या न करण्यामुळे खूप टीका सुरू आहे।तिथल्या मीडियाने ती कारणे शोधली आहेत।.... contd..
भारतात मीडिया तर मोदी सरकारचीच एक शाखा आहे आणि विरोधी पक्ष असून पण नसल्यासारखा आहे।मोदी सरकारला असे वाटत आहे की डेटा लपवून/चुकवून कोरोना वर मत करता येईल...ज्याच्यासाठी कमीत कमी लोकांची टेस्टस केली जातील।हे सरकार जर दुष्काळ,शेतकरी आत्महत्या,ग्रह खर्च असे सगळे डेटा लपवतो... contd..
आणि "दुष्काळ" हा शब्द दुष्काळ पुढे घडू नाही म्हणून शाब्दिक वापरातून हटवतो।असे हे मोदी सरकार।आणि जर नकार देणे हेच धोरण असेल तर लवकरच आपण अनपेक्षित अश्या खूपच मोठया धक्क्यात येऊ। 😥😥😥😥.
धन्यवाद।
#coronaupdatesindia #coronavirusindia
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Cogito,ergo sum..!!!

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!