Cogito,ergo sum..!!! Profile picture
Valar Morghulis..!! Valar Dohaeris..!!!🔥❄️🤺
Mar 23, 2020 20 tweets 8 min read
कृपा करुन वाचा.... आणि समजून घ्या। 👇👇.
भारतातील कोरोनाची सद्य परिस्थिती आणि इतर देशातील कोरोनची सद्य परिस्थिती यातील फरक आणि आपण या घडीला कुठल्या संकटात आहोत या बद्दलचा हा thread... The Print मधून साभार. परिपूर्ण नाहीये परंतु बहुतेक ठिकाणी भारताने चांगली कामगिरी केली आहे:विमानतळ तपासणी, अलग ठेवणे,जनजागृती करणे,बर्‍याच ठिकाणी संपर्क ट्रेसिंग. सगळीकडेच अशी भीती व्यक्त केली जात आहे की कोरोनाची महामारी आपल्यावर येऊ शकते (contd)...
#coronavirusindia