"तुम्ही रामायण महाभारत आवडीने बघत असाल तर तुम्ही बावळट, भोळसट, मागासलेले, बरसट असता. पण नेटफ्लिक्स-अॅमॅझॉनवर सिरीज "बिन्ज वॉच" करतोय म्हणून सोशल मीडियावर टेम्भा मिरवत असाल - +
भारतीय वैचारिक विश्वाचा हा लसावि आहे.
यांची बुद्धिसंपदा इथेच सुरु होऊन इथेच संपते.
ज्यांच्या केवळ आठवणीने आजच्या बहुतेक सर्वच प्रौढांच्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी उभं रहातं, त्या सिरियल्स आज पुन्हा अनुभवता येत आहेत+
नॉस्टेल्जीयाची शक्ती.
पुढचे किती दिवस आपल्याला घरात कोंडून घ्यावं लागणार आहे याची कल्पना नाहीये. +
अश्या प्रकारे २-३ पिढ्यांना एकत्र बांधण्याची शक्ती असलेला, रामायण महाभारत या एपिक सिरियल्सशिवाय दुसरा कुठला अनुभव असेल?
आज या दोन्ही सिरीयल्स बघताना आम्ही सगळे +
हा अनुभव भारतीय जगू शकत असतील तर आमच्या हुच्च हुषार लोकांना ते नकोय काय? +
आज देश मोठं संकट छाताडावर घेऊन उभा आहे. +
या सिरियल्स दाखवण्या"ऐवजी" इतर क्लासिक्स दाखवावेत असं ही बोललं जातंय.
या "ऐवजी"तुन कळतो या लोकांचा माज. +
भारतीयांना धर्मभोळेपणात अडकवू - नका हा आणखी एक आक्षेप.
यांचा वैचारिक दंभ किती पोकळ आहे पहा. +
हा तोच हिंदू आहे बरं, जो रामायण महाभारत लहानपणापासून ऐकत आणि टीव्हीवर बघत मोठा झालाय...!
हिंदू माणूस धर्म काय आहे हे बरोबर ओळखून आहे. +
अश्या समूहात फक्त "मी कुणीतरी नीच आहे" ही भावना रुजवण्यासाठी त्याच्या श्रद्धा, आस्था, मधुर आठवणींची खिल्ली उडवत रहाणं -हाच आहे तथाकतथाक भारतीय वैचारिक लोकांचा दंभ.+
म्हणूनच दिवसभर रामायण महाभारत बघतो आम्ही.
बघणारच.
आनंदाने.
आणि तुमच्या नाकावर टिच्चून.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com