My Authors
Read all threads
शिवसेनेच्या अलीकडच्या काही भुमिकांवर हा धागा: @ShivSena

1. बाळासाहेबांना तुरुंगात टाकून त्यांना यातना देणारे भुजबळ आज सरकारमध्ये मंत्री आहेत.

2. देव मैदान सोडून पळाले - संजय राऊत

3. शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यप्रदेश काँग्रेसने पाडला त्यावर सेनेचे अवाक्षर नाही.
4. सावरकरांबद्दल विकृत लिखाण केले गेले काँग्रेसच्या मुखपत्रात शिवाय अनेकदा त्यांना राहुल गांधी त्यांना माफीविर म्हणत असतात त्यावर सेना चुप.

5. मुस्लिमांना आरक्षण कायद्याने देऊ शकत नाही, धर्मावर आधारित देता येत नाही, तरी त्यांना आरक्षण द्यायचा हट्ट महाराष्ट्र सरकारने धरला आहे.
6. बृहन्मुंबई महापालिकेने कोरोनामूळे दगावलेल्या रुग्णांना गाढण्यात येऊ नये तर अग्नी द्यावा हा निर्णय घेतलेला तो नवाब मलिकांच्या इशाऱ्यानंतर ताबडतोब मागे घेण्यात आला.

7. हिंदूंबद्दल अतिशय विकृत stand up comedy करणाऱ्या एजाज खानला युवासेनेचा पाठींबा बदल्यात त्याचा मुख्यमंत्र्यांना
8. ताब्लिघी जमातीच्या लोकांनी केलेल्या सत्य घटना फेसबुक, ट्विटर वर मांडल्या अश्या लोकांना अटक केली गेली. अजूनही सौम्य भुमिका घेऊन जमातीतील पळालेल्याना अटक नाही.

9. मशीद, मदरसा बंद करायला दिरंगाई आणि टाळाटाळ करण्यात आली.
10. ह्याच सरकारमधील मंत्री नितीन राऊत ह्यांनी एका जातीविषयी तेढ निर्माण होईल असे भाषण मोठ्या जमावापुढे दिले. त्यांना साधा जाब विचारण्यात आला नाही.

11. ठाणे जिल्ह्यात हिंदुत्ववादी युवकाचे अपहरण केले गेले, 15 गुंड जमवून मारहाण मंत्र्यांच्या बंगल्यावरच केली. आव्हाडांवर कारवाई नाही
12. निखिल वागळे ह्यांनी अनेकदा बाळासाहेब, शिवसेना, हिंदु ह्यांचाबद्दल खालच्या स्तरावर टिका केली त्याबद्दल शिवसेनेने त्यांना मारहाणही केली आहे आज शिवसैनिक त्यांनाच पाठिंबा देताना दिसतात.

13. राजू परुळेकरने अनेकदा हिंदु व एका जातीला लक्ष्य केले त्यांनाही शिवसैनिक पाठिंबा देतात.
14. हाजी अली दर्ग्याच्या 35 करोड देणगी दिले पण मंदिर, गडकिल्यांना नाही. कोरोनाच्या फंडसाठी मात्र सिद्धिविनायक ट्रस्टकडून आर्थिक देणगी काढण्यात आली
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Swapnil

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!