My Authors
Read all threads
1946 मध्ये भारत पाकिस्तान या दोन राष्ट्रांच्या बरोबर देशाच्या मालमत्तेचे देखील विभाजन झाले. त्यातील काही मजेशीर गोष्टी मांडतो आहे. नक्की वाचा.👇🏻1/8
@ImLB17 @prash_dhumal @iamShantanu_D @Mauli6510 @Kartik_N_Jadhav @Bhilavadeamol @faijalkhantroll @ShubhamJatal1 @Manoj2211Khare
सरकारी कार्यालयातील सर्व साहित्यांचे 80-20 प्रमाणात वाटप झाले. 80% भारत आणि 20% पाकिस्तान. खुर्च्या, टेबल, निब, रबर, टाईप राईटर, झाडू. अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाद विवाद होऊ लागले. पाण्याच्या जगाच्या बदली शाईची बाटली. तर मुत्रालयातील भांड्याच्या बदल्यात 125 पिन बॉक्स. 2/8
देशात एकूण रस्त्याची लांबी 18077 मैल आणि रेल्वे रूळ 26421 मैल होते. यातील पाकिस्तानला 4913 मैल रस्ता व 7112 मैल रेल्वे रूळ देण्याचे ठरले. 3/8
पुस्तकांच्या विभाजनात सुद्धा खूप वाद विवाद झाले. 'एक्साल्को पिडिया ब्रिटानिका' याच्या सेटचे सम-विषम पानाच्या आधारे वाटप झाले.
तर शब्दकोश (Dictionary) मधून फाडले गेले. A to K पर्यंतचा भाग भारताला उर्वरित पाकिस्तानला. 4/8
भारतीयांनी छापखाण्याचा हिस्सा देण्यास नकार दिल्यामुळे हजारो मुस्लिम स्वतः रबर-स्टॅम्प घेऊन बसले आणि भारतीय नोटांवर पाकिस्तानी शिक्के मारायला सुरुवात केली. त्यालाच पाकिस्तानच्या नव निर्मित मुद्रांचे रूप दिले गेले. 5/8
विभाजनाचा प्रश्न फक्त राजनीतिक तज्ञानाच पडला असा नाही. तर काही साधू व मौलवी यांना सुद्धा पडला. त्याचे तर्क आणि मागणी वेगळीच होती. मुस्लिम मौलवींनी ठरवले की ताजमहाल तोडून पाकिस्तानात घेऊन जायचा आणि तिथे परत उभा करायचा कारण तो एका मुघलाने बांधला आहे. 6/8
तर हिंदू साधू हट्ट पकडून बसले की सिंधू नदीच्या काठावर पवित्र वेदांची रचना 2500 वर्षापूर्वी झाली आहे. त्यामुळे सिंधू नदी पाकिस्तानला देणार नाही. (जरी सिंधू नदी पाकिस्तानच्या मधून जात होती तरी.) 7/8
शानदार दिसणाऱ्या 12 बग्गीचे वाटप करायचे ठरले. त्यातील 6 बग्गी या चांदीच्या तर 6 सोन्याच्या होत्या. पण कोणती बग्गी कोणाला द्यायची हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा त्या बग्गी चे वाटप 'टॉस' करून झाले. सोन्याच्या बग्गी भारताला तर चांदीच्या पाकिस्तान ला मिळाल्या. 8/8
संदर्भ - Freedom at Midnight Book.
1947*
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Sahil V

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!