आपल्या चोचीतला तुकडा तिच्या चोचीत धरवला...
आपल्याला काय चित्रपट बघायची सवय हे दृश्य दुर्मिळच...
मनात आलं त्यांचा तो क्षण कॅमेऱ्यात कैद करावा...
मी फोटो काढायला मोबाईल काढणार...
इतक्यात त्यांना लहान भावाने हटकले...
पर त्यांनी माझ्या नजरेला दिलेला अनुभव कायमचा स्मरणात ठेवला...
पुन्हा माझ्याकडे पाहिले आणि उडाला तिला एकटीला सोडून तोच तो...
काक काळा कावलेला...
-प्रशांत(फिरस्ता)
#कावळा #crow #crowcouple @MarathiRT @manya747