#कर्माचे भोग
बघा काय वेळ आली आहे.काळ हा खूप निष्ठुर व क्रूर असतो.म्हणून तर बोलले जाते जास्त माज,मस्ती करू नये माणसाने.वेळ प्रत्येकावर येते म्हणून भान ठेवून वागावे व बोलावे नाहीतर ज्याला आपण लाथाडले त्याच्याच पाया पडण्याची वेळ येते. #एक आठवण
ठाकरे साहेब काय प्रकारची भाषा..
बोलत होती शिवसेना"एकदा ठरवले की कोणत्याही थराला आम्ही जाऊ शकतो".मग सापडला होता ना तुम्हाला थर?.मग हे काय नवीन?.बहुतेक मोठ्या भावाची आठवण आली वाटते 🤔🤔?.पण ह्याच मोठ्या भावाची आठवण सिल्व्हर ओक च्या पायऱ्या चढताना आली नव्हती काय?.याच मोठ्या भावाची आठवण घर सोडून...
दुसऱ्याचा आसरा घेताना आली नाही काय?.आपल्या वागण्यामुळे मोठ्या भावाला दुःख होईल हे मनात आले नाही काय?.साहेब तुम्हाला घराचा हिस्सा पाहिजे होता ना?. घराचा मालक बनायचे होते ना?.मग आता घराचे मालक बनला आहात तर घर सांभाळता येईना काय?..
बरं ते भामटे चाणक्य कुठे आहेत?.त्यांना विचारा की सल्ला काय करायचे ते?.भामटे चाणक्य यांना पवार साहेब हे विठ्ठल वाटले होते ना.मग घाला की साकडे आता तुमच्या विठ्ठला कडे.बघा देव पावतो का ते!.कदाचित या देवाने तर मंदिर सोडले नाही ना?.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
@Dev_Fadnavis साहेब एक गोष्ट आताच सांगून ठेवतो जर का आमच्या मतदारसंघात पुन्हा एकदा युती झाली तर ही जागा पडणार हे लिहून ठेवा..इथे अपक्ष निवडून येणार पण युती येणार नाही हे लक्षात ठेवा.कारण इथे शिंदे गटाने पूर्णपणे विरोधात काम केलं आहे ..तेंव्हा आम्ही इथून पुढे युती ..
धर्म पाळणार नाही हे लक्षात घ्या.. मुळात मागच्या वेळीच आम्ही शिवसेना उमेदवार ला मतदान करणार नाही हे ठामपणे सांगितले होते पण वरून तुम्ही आदेश दिला युती धर्म पाळा म्हणून आम्ही यांना मतदान केले..त्याचा त्रास आम्ही किती भोगला हे तुम्हाला माहिती नसेल 🙏..
तेंव्हा आता परत तोच उमेदवार आणि तोच पक्ष आमच्या समोर असेल तर आताच सांगतो इथे शिवसेना उमेदवार चा पराभव १००%होणार..तेंव्हा विचार करावा 🙏🚩
जय शिवराय 🚩🚩..
राज ठाकरे व त्यांचा मनसे हा पक्ष खरंच हिंदूत्व वादी बनला आहे का?..
मनसे चे हिंदुत्व ही पवारांची नवीन राजकीय खेळी तर नाही ना?.. ,
भाजपा आणि मनसे युती होणारं किंवा नाही?..आणि झालीच तर त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार?..
या सर्व प्रश्नांवर गेले महिनाभर खूप चर्चा सुरू आहे.याविषयी माझे मत व्यक्त करावे असा विचार खूप वेळ मनात आला पण ते शक्य झाले नाही..पण आज या सर्व प्रश्नांवर माझे मत व्यक्त करतो आहे.महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या घटनांचे निरीक्षण केल्यानंतर माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या
मनात वेगवेगळया प्रतिक्रिया उमटत असतात त्यावरूनच मी मत व्यक्त करतो आहे.तर या सर्व प्रश्नांची सुरुवात गेल्या महिन्यात माननीय राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे घेतलेल्या जाहीर सभेनंतर झाली आहे.त्या सभेनंतर जी काही चर्चा झाली त्यात मग मराठी मीडिया, राष्ट्रीय मीडिया ..
आज @gajanan137 यांच्या पुढाकाराने राष्ट्र भक्तीने प्रेरित ट्विटर योद्धे भेटले..या सर्वांना भेटून मनापासून आनंदी आहे..मी जरा उशीर पोहचलो त्यामुळे सर्वांशी जास्त चर्चा करता आली नाही..पण जेवढी काही चर्चा झाली ती खूपच छान चर्चा होती..भविष्यात फक्त ट्विटर वरच नाही तर प्रत्यक्षात ..
एकत्र येऊन कार्य करायचे आहे याविषयी सर्वांचे एकमत झाले..त्यानुसार आम्ही योग्य ते नियोजन केलं आहे. माझे वयक्तिक मत असे आहे की ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांनी एकमेकाशी प्रत्यक्षात भेट घ्यावी म्हणजे आपल्या सर्वांचे राष्ट्रभक्ती चे नाते अजून घट्ट होईल..
प्रत्यक्षात भेटले की मनमोकळे पणाने वेगवेगळ्या विषयावर मनसोक्त चर्चा करता येते..जी इथे ट्विटर वर शक्य नाहिये.. लवकरच सर्व जन पुन्हा भेटूया..पुढच्या वेळी अजून नवीन मित्रांशी भेट होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩 @aapalacolumbus ,
आपल्या राज्याचे जे कोणी शत्रू आहेत त्यांचा आता संपूर्ण नायनाट करायचा या उद्देशाने प्रेरित होऊन एखादी फौज युद्धास सुरुवात करते व त्यांची विजयी घौडदौड निरंतर चालू असते.पण अचानक एके दिवशी सेनापती एका युद्धातून माघार घेतो तेंव्हा सैनिकांना खूप वाईट वाटतं यापेक्षा वेगळी स्थिती नाहीये.
आता सैनिकांचे दुःख समजून घेणे गरजेचे आहे कारण सैनिकांना आता विजयाची सवय झालेली आहे..त्यांना आता ईतका आत्मविश्वास आहे की आपल्या समोर कितीही ताकदवान विरोधी येऊ द्या त्याचा आम्ही पराभव हा करणारच.माघार घेणे त्यांना चुकूनही मान्य नाहीये..अश्या वेळी आपला सेनापती एका युद्धातून ..
माघार घेतो ही गोष्ट त्यांना पचनी पडणे शक्यच नाही.सध्या सैनिकांची मनस्थिती जिंकू किंवा मरू पण माघार नाही अशीच असणार आहे..अश्या वेळी सैनिक आपल्या सेनापती वर नाराज होणार हे तर निश्चित च आहे..पण अश्या वेळी सैनिकांनी नाराज जरूर व्हावे पण व्यथित होऊन जाऊ नये..
"जो मैं बोलता हूं वो मैं कभी नहीं करता और जो मैं नहीं बोलता वो मैं डिफेनटली करता हूं"
...... शरद पवार..
आज पवार साहेबांचा वाढदिवस आहे.
पवार साहेबांचा सर्वोत्तम गुण मी वर लिहिला आहे..आता त्यानुसार माझ्यामते राज्यातील महा विकास आघाडीचे भवितव्य धोक्यात आहे असे मला वाटते..१/
आता सर्वांना वाटेल की महा विकास आघाडी तर पूर्ण ताकदीने एकत्र आहेत.तसेच या आघाडीचे निर्माते पवार साहेब खुप वेळा विश्वासाने सांगत असतात की हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल.. ज्या अर्थी पवार साहेब कोणतीही गोष्ट मोठ्या विश्वासाने सांगत असतात त्याचाच अर्थ असतो ...२/
यामध्ये काहीतरी घोळ आहे..त्यामुळे माझ्या मते राज्यातील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही आणि यासाठी पवार साहेब कारणीभूत असणार आहेत.ते कसे काय हे मी पुढे सांगतो.. शरद पवार कोणती खेळी भविष्यात खेळू शकतात याचा अंदाज लावायचा असेल तर त्यासाठी ..३/
"उध्दव ठाकरे यांनी त्यांचा कुमारस्वामी होण्याच्या आधी नितीशकुमार बनावे काय?"...
काल रात्री पासून जी राजकीय चर्चा सुरू आहे त्याविषयी मी माझे मत व्यक्त करत आहे. जरूर वाचा आणि तुमचेही मत कळवा..
बरं एक विनंती आधी पूर्ण वाचावे व त्यानंतर च मत व्यक्त करावे .१/
आता सर्वांनाच माहिती आहे की काल संध्याकाळी एक बातमी टीव्ही स्क्रीन वर झळकली आणि त्या बातमीमुळे खूप लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता की काय?.असे मला लोकांच्या प्रतिक्रिया वाचून वाटले.सामान्य लोकांचे सोडून द्या ते न्यूज चॅनल चे पत्रकार असे बोलत होते जसे काय यांनी ...२/
अशी घटना पहिल्यांदाच पाहिली आहे.आताच्या पत्रकारांना राजकारण किती कळते यावरच खूप मोठे प्रश्न चिन्ह आहे?.त्यामुळे ते असे बोलत असावेत.हे टीव्ही वाले पत्रकार एक गोष्ट विसरले आहेत ती म्हणजे राजकारणी लोक त्यांची राजकीय समीकरण ही काय पत्रकारांना खुश किंवा नाराज करण्यासाठी बनवत नसतात.३/