My Authors
Read all threads
ड्राइव्हरची व्यथा ऐकून चोराला फुटला पाझर; चोरलेले पैसे परत अकाउंटमध्ये डिपॉजिट marathi.abplive.com/news/nagpur/de… Attention
#ABPLiveExclusive
@ABPNews
1/n कष्टकरी,श्रमिक, ह्यांची फसवणूक तर तुम्ही सारे बुद्धीजीवी वर्षानुवर्षे करताय.
नाही समझत नां?डोक्यावरुन जातय नां?
ऋषींनकडून समाजातील रक्षणकर्ता क्षत्रियाने शस्त्र हातात आल्यावर जी सत्ता आपल्याकडे घेतली. औरंगजेब काही पहिला नव्हे. तेंव्हा पासून जो मनुष्य समाज्याच्या अधोगतीला
2/n सुरुवात झाली तीचा आता कहर झाला आहे.
१.लोकशाहीत सत्ताकारण कां?सत्ता चालवायची की करायची? Wealth amass करायला?
किंबहुना लोकशाहीला लोकपरीपक्व झालेले नाहीत.की अजूनही गुलामांच, गुलामगिरीच रक्त लोकांच्या धमन्यात वाहते आहे?
२.मानवसमाज खराब होऊ नये म्हणून, ऋषींनी गावाच्यासीमेबाहेर
3/n हाकलुन दिलेल्या कलाकारांना परत समाजात आणुन कलेचा क्रिडांचा धंदा कां,केव्हा,कुणी चालू केला?साऱ्याचा उहापोह मी माझ्या "वनजीनोमवननेस फाँर हुमँनटी"मद्धे केला आहे.
दोष कुणीही एक व्यक्तीचा नाही. चुकीच्या मार्गाने गेलेल्या सामाजपद्धतीचाआहे.
३.धर्मवालेVIPसाठी वेगळी रांग आणि पैश्याचा
4/n अपव्यय करणाऱ्यांना देव आणि धर्म समझला?
४.बुद्धीजीवी आपल्याकडे आलेला पैसा कुणी निर्माण केला?ह्याची जाण नसलेले.खरोखरच माणसाची बुद्धी आहे? की माकडापासून उत्क्रांत झालेली ही अजूनही बुद्धीनं फक्त शेपुट नसलेली माणूस सद्र्र्ष्य
जनावरच आहेत?जीमाणसं आपल्यासाठी,नुसतेअन्नच नव्हे,सर्व
5/n मुलभूतगरजाच नव्हे तर ईतर luxuriesसाठी अतिशय कष्ट१* करत असलेल्यांना तुटपुंजामोबदला देत,आपल्याजगण्यासाठी काडीचाही२*उपयोगनसलेल्यांवर लाखो,कोटींनी पैसाफेकून,पुन्हा महागाईचं खापर सरकारवर फोडणारे,त्यांना देव मानणारे,खरोखरच माणसेआहेत?
हिंस्त्रप्राण्यांनाखाऊघाला,तेही तुमच्याउपकारांची
6/n जाण ठेवतात. आणि ही मनुष्य सद्र्र्ष्य जनावरं,येवढी नीच आहेत?
कारण, कलांच्या, क्रिडांच्या धंद्य्याना महत्त्व देणारे, जनावरच आहेत. मी माझ्या OGON मिडियाला पाठवले ल्या email and hardcopy मद्धे पुरावे दिलेले आहेत.
भारत-पाकिस्तान च्या सीमेवर असलेल्या जंगलात आणि तामिळनाडू, केरळ,
7/n. कर्नाटक सीमेनवरील जंगलात अफूची शेती आणि गांजाची फँक्टरी जनावरांच्या नशा करण्यातच्या गुणांमुळे पकडण्यात आल्या. मनुष्य जनावरांच्या physical abilityमुळे फक्त नश्यांच्या सीमा वाढलेल्या आहेत.
कलाकारी तर सर्वच जनावरांनमद्धे
असते, म्हणून सर्कस चा खेळ सुरु झाला नां.
कला क्रिडा गुण
8/n सर्वात असतात.जो स्वार्थी होऊन ईतर गोष्टींची,तमा नबाळगता
आपलं सारं लक्ष केंद्रित करून, जास्तीतजास्त वेळ त्यात घालवतो तो excell करतो.आणि त्याला कला,क्रिडांच्या अविश्कार।नी आनंद मिळतो मग त्याचे पैशे कशासाठी?
म्हणून हे धंदे बंदकरून फूकट जात
असलेल्या मनुष्यबळ।चा योग्य वापर
झाला
9/n तर tremendous मनुष्यबळ वापर।त येउन गरीब, दारिद्रय नाहीसे
होउन ,सर्वप्रकारचे गुन्हे नष्ट होतील.
तसेच गरिबांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन Terrorist Outfits त्यांचा आपल्या कामासाठी जो गैर
उपयोग करत आहेत तो नष्ट होउन,
Terrorism संपुष्टात येईल.
सुशिक्षित माणसे modern scienceआणि
10/n technology चा day today life मद्धे उपयोग करत असताना जेव्हा,हजारो वर्षापूर्वीच्या
धर्मांवर पैसे उडवतात तेव्हा त्यांना काय म्हणावे?सर्व जुन्या धर्मवाल्यांनी Modern Science Technologyमुळे झालेल्या सर्व गोष्टी सैतानाच्या आहेत म्हणून दूर ठेवण्यासाठी सांगितले होते. आता तेही आणि
11/n.तुम्हीही कोल्ह्याचीCunning
बुद्धी चालवून की आपल्या नशेसाठी
असे धार्मिक कार्यक्रम करताय?
Modern Latest Life Sciences ने reveal केले आहे की.७००मिलियन वर्षे झाली, आपण Carbon, Hydrogen, Nitrogenपासून बनलेल्या संयुगांच्या कणात निर्माण झालो.
पुढे त्यातून Organismsकशी बनली,मेंदू
12/n. कां,बनला.Evolution, Genes,Genomes,DNA, Species,Races हे तुम्हाला माहिती आहे, कानावरून गेले आहे.
हे सर्व Academic Interest चे
पण 640 millionsवर्षांनी आपल्या ला माकडापासून Evolveझालेले. शरीर मिळाले.Superior Mental आणिPhysical Abilityअसलेले.
कां फुकट घालवतो आहे?
अंगमेहनतीची
13/n.शक्ती असलेले ईतर जनावरांपेक्षा वेगळे पणजनावरे आळशी,कामचुकार असतात. बैलाला वेसण घालून कामाला जुंम्पावे लागते,घोड्यावर स्वार होण्यासाठी त्याला लगाम घालावा लागतो
माणसांनी कामचोरीमधुन असंख्य नको ती कामे निर्माण केली.भिंतीला तुमड्यालावण्याची.तुम्हाला कळणार नाही.चुकीच्यासंस्कारां
14/n.मुळे. ही सर्व अनावश्यक कामे eliminateकरून.आवश्यक कामांसाठी जर सर्व जगाची Manpower जी आजच्या मितिला Availableअसलेली ३५० कोटी मनुष्य शक्ती,जी.हाँलिवुड,बाँलिवुड, IPCL, Football, Lawntenis अशे अगणित पैश्यासाठी निर्माण केलेले उद्योग फक्त आनंद देण्या,घेण्यासाठी, पैश्यासाठी
15/n न करता सर्वांना सहभागी करून सुट्टीच्या दिवशी केली तर आपल्याला मिळालेल्या मानव स्पिसिजचा Early Extinction पासून बचाव होईल.
प्रुथ्विचे आयुष्य आणखी.५००कोटी वर्षे आहे. मधल्या काळात नक्कीच
सुपरह्युमन स्पिसिज Evolve होईल
आपल्याच उपयोगी होईल.
नाहीतरWealth, Money Amass
करण्याच्या
16/n.हव्यास।पोटीआणि तो विविध नशांवर उडवण्यापोटी,जेफ्री बेझोस पासून सर्व White Collared काम करणाऱ्यांनी जो ह्या जगात गरिबी, दारिद्रय नामक नर्क निर्माण केलेला आहे तिथे तिथे तुमची Future Plight आहे हे पक्के ध्यानात घ्या.
मी हे जे काही सांगतोय त्याला तुमचा Response कदाचित Negative
17/n,असेल.दारुची,तंबाखूची नशा करणाऱ्यांना सांगितले की पुढे तुम्हाला Liver,Lungs कँन्सर होईल, तर नशेच्या आहारी गेलेले म्हणतील जेव्हा होईल तेव्हा पाहू.
पुढे सिव्हिल वाँर होईल, माणसे एकमेकांना मारतील.ह्युमनस्पिसिज
नष्ट होईल आणि येणारी५००कोटी वर्षे सर्व घनदाटजंगलात वन्यप्राण्यांच्य
18/n अवस्थेत जीवन जगाल.
लोकहो ६० मिलियन वर्षात झालेली
Development आपला. ProvidentFund समझा.
ह्या पुढे मानवजातीच्या चुकीच्या प्रवासाचा आणि धर्म
थोडक्यात सांगतो:भारतात वैदिक धर्म निर्माण झाला.जगातील सर्वात जुना धर्म.मी त्याला धर्म मानत नाही.धर्म ही श्रद्धा म्हणजेच अंधश्रद्धा असते
19/n.सर्व जीवश्रुष्टीला कवेत घेणारा.ईश्वर,परमेश्वर मानित नाही. हिंदु हा धर्म नाही. ती सिंधु नदी काठी वसलेल्यांची. अरेबिक,पर्शियन भाषांमद्धे स चा उच्चार ह करतात म्हणून तिकडच्या लोकांनी दिलेले नाव.ती संस्कृती आता पाकिस्तान।त जी Abrahamic३*संस्कृतीचे आक्रमक झाल्याने नष्ट झाली
20/n. महमदपैगंबरांच्या.ISLAM ह्या शब्दाचा अर्थ Peace And Tolerance
माझ्या माहिती प्रमाणे भगवतगीतील
कर्मयोगाचा खरा अर्थ महमदपैगंबरां
ना कळला.ते हिंदुस्थानात येवून गेले. नमाझ ची कल्पना योगासनांवरुन केली आहे. त्यांना अभिप्रेत असलेला एकही मुसलमान जगात नाही. जे काही थोडे असतिल ते
21/n परिस्थितीमुळे.४*श्रीकृष्ण।ला भगवानम्हणून project केला
म्हणून महाभारताचाभाग भगवतगीताधर्म ग्रंथ होत नाही.
न येनं छिंदंति शस्त्राणि। न येनं दाहति पावकः।न च येनं क्लेदय़न्ति आपः।न शोषयति मारुतः।।
हा concept व्यासऋषींनी वैदिक विचार।वरुन घेतलेला आहे. पूक्ष्कळांना नाही समझला.कळला
22/n असता तर राम,कृष्ण।ची करोडो रुपये खर्च करून देवळे बांधून गरीबांच्या जगण्याच्या त्रासात
भर घातली नसती.भगवं वस्त्र परिधान करणे,नसलेल्या देवांची सिनेमाच्या गाण्याच्या चालीवर भजने गाणे गाणाऱ्यांवर पैसे उडवणे म्हणजे अद्धयात्म वा आस्तिक असल्याचे पुरावे नव्हेत
भारतात अधिकांश म्रुत
23/n. कां जाळतात, ह्याच कारण माहिती आहे कां?
मी OneGenomOnenessFor Humanity
गेली३५वर्षे प्रभोधनकरतो
मी भारद्वाज गोत्रातील ब्राह्मण, भारद्वाजऋषी ब्राह्मदेवाचे नातु
हे मी मानत नाही कारण सायंन्सच्या
ज्ञाना प्रमाणे माकडापासून उत्क्रांत
झालेले मला लाभलेले शरीर फक्त त्यात माणूस आहे
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Kishor Kochrekar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!